Rahul S. Gaware
@rahulsgaware1
ID: 1159058235275350018
07-08-2019 11:06:32
751 Tweet
180 Followers
109 Following
संचेती-संगमवाडी उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण आवश्यक आहे.यापूर्वी फेंसिंग साठी सिमेंट पोल वापरले आहेत, त्याऐवजी लोखंडी पोल वापरून जाळी वापरली जावी.तसेच अजून दिशादर्शक फलक लावून पुलाखाली प्रकाश व्यवस्था केली जावी. Siddharth Shirole
जरांगे याचा आता तोल सुटत चालला आहे,त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा जनतेच्या लक्षात येत आहे.ज्या Devendra Fadnavis फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिलं.सोबतच मराठा समाजातील तरुणांना उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना केली. १/२
मतदान नक्की करा, विचार नक्की करा. Narendra Modi @ajitpawarSpeaks Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Raj Thackeray Ramdas Athawale MahaNCPspeaks @Shivsena @BJPMaharashtra #शिवाजीरावआढळरावपाटील #Shivajiraoadhalraopatil #ShirurLoksabhaConstituency #mahancpspeaks #Bhosari #chinchwad