पुण्याची MPSC
@punyachimpsc
#सत्यमेव_जयते....! 🇮🇳
🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोग // सरळसेवा भरती // इतर स्पर्धा परीक्षा
ID: 1405956839976554496
18-06-2021 18:33:42
1,1K Tweet
13,13K Followers
40 Following
🛑MPSC जाहिरात उशीरा आल्याने उमेदवार वय सवलतीची मागणी दरवर्षी करतात. 🔸परंतु शासनाला यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा वाटत नाही, ही शोकांतिका आहे. 🔸पुढील वर्षी ह्या बाबींची पुनरावृत्ती होऊ नये. याची काळजी शासन घेणार का? Ajit Pawar
🔸महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ सर 28 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण? 🔸सप्टेंबर पासून आयोगाला पूर्णवेळ सचिव नाहीत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी Mpsc च्या सचिव पदाचा अतिरिक्त कारभार पाहत आहेत. 🔸आता अध्यक्ष पण प्रभारीच असणार? Devendra Fadnavis
🔸#MPSC सचिव पदी महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती. 🔸त्यांना 2 वर्षांचा कार्यकाळ मिळेल. 🔸विद्यमान अध्यक्ष 28 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. लवकरच MPSC ला नवीन अध्यक्षही मिळावेत.🙏 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
🔹एकवेळ वय सवलतीची मागणी ठीक, परंतु पुर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कश्यासाठी? 🔹सामान्य परीक्षार्थींची मागणी आहे की, परीक्षा वेळेवरच झाली पाहिजेत. 🔹2025 संपत आले तरी पुर्व परीक्षा झाल्या नाहीत. प्रत्येक बाबीसाठी परीक्षा पुढे ढकलणे हा पर्याय असू शकत नाही.🙏 Devendra Fadnavis
🟢MPSC वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा सुधारित उत्तरपत्रिका. 🔹उमेदवारांकडून 1 तासात 100 प्रश्न सोडवताना खुपदा घाई घाईत चुका होतात, त्यात आता वाढीव 5 व्या पर्यायाचे बंधन. 🔹या 5 व्या ⚫ मुळे उमेदवारांवर अन्याय होणार आहे. ➡️ Maharashtra Public Service Commission ने वाढीव पर्यायासाठी, वाढीव वेळ पण द्यावा.
🟢परीक्षा 7 दिवसांवर आलेली असताना LoksattaLive ने ही गतवर्षीची बातमी पुन्हा छापली आहे. 🟢ह्याचे दूरगामी परिणाम काय होतील? याचा विचार लोकसत्ता ने करायला हवा होता. 🔴प्रथमदर्शनी ही पेडन्यूज दिसत असून यातून दिशाभूल करण्याचा मानस आहे. संबंधितांवर काही कारवाई होईल का? Maharashtra Public Service Commission
🔹श्री. विवेक भीमनवार यांची Maharashtra Public Service Commission अध्यक्षपदी नियुक्ती. 🔹श्री. विवेक भीमनवार सर सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत असुन Mpsc अध्यक्ष पदाचा कार्यभार घेईपर्यंत डॉ. अभय वाघ सरांकडे MPSC अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. Vivek Bhimanwar, IAS 💐💐
🔸LoksattaLive ने फेक पेड न्यूज दिली. अद्याप माफीनामा नाही, शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्म वरून ती फेक पेड न्यूज हटवली नाही. 🔸अश्या धाडसी पत्रकारितेबद्दल संबंधित पत्रकाराला & संपादक Girish Kuber यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करायला हवं. 😶 Maharashtra Public Service Commission loksatta.com/mumbai/mpsc-ag…
🎯 MPSC संयुक्त गट ब 2025 या जाहिरातीत #STI जागा वाढीसाठी आमदार Abhimanyu Pawar सरांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.💐💐💐 🎯Devendra Fadnavis साहेब, यासोबत संयुक्त गट ब 2025 & संयुक्त गट क 2025 या दोन्ही जाहिरातीत जागावाढ करावी, ही विनंती. #Combine2025_जागावाढ
🛑महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई विराजमान ◾अजितदादांच्या आकस्मित निधनानंतर सर्व दुःख बाजुला सारून मोठी जबाबदारी स्विकारण्याचा धाडसी निर्णय. ◾राजभवनाचे लोकभवन नामांतर झाल्यानंतर हा पहिला शपथविधी ठरला. Sunetra Ajit Pawar ताई, आपणांस हार्दिक शुभेच्छा.!
बीड पोलीस भरती:- शारीरिक चाचणी ▪️एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली...!💐💐 ▪️Devendra Fadnavis जी पोलीस भरती दरम्यान उमेदवारांसाठी योग्य नियोजन करावे. ▪️भर उन्हात शारीरिक चाचणी घेणे उमेदवारांसाठी धोक्याचे ठरत आहे