Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile
Kailas Patil

@patilkailasb

Shivsainik / #Shivsena MLA Dharashiv-Kalamb / District Head Shivsena-Dharashiv.

ID: 2617772790

linkhttps://www.facebook.com/kailasghadgepatil/ calendar_today11-07-2014 18:16:59

4,4K Tweet

14,14K Takipçi

164 Takip Edilen

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

धाराशिव करांना आणखी किती काळ चिखल आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागणार? धाराशिव शहरातील गेल्या १८ महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या १४० कोटी रुपयांच्या ५९ रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान

धाराशिव करांना आणखी किती काळ चिखल आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागणार? 

धाराशिव शहरातील गेल्या १८ महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या १४० कोटी रुपयांच्या ५९ रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

कृषिप्रधान संस्कृतीचे भूषण असलेला बैल पोळा सण सारोळा (बू) येथे कुटुंबियांसमवेत साजरा केला.. यावेळी बैलांची विविधत पूजा करत कृतज्ञता व्यक्त केली.. बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते, असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळलेला कडबा गोड

कृषिप्रधान संस्कृतीचे भूषण असलेला बैल पोळा सण सारोळा (बू) येथे कुटुंबियांसमवेत साजरा केला.. 

यावेळी बैलांची विविधत पूजा करत कृतज्ञता व्यक्त केली..

बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते, असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळलेला कडबा गोड
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

आज त्याला ना कामाची चिंता, ना नांगराच ओझ.. बैल पोळा म्हणजे शेतकरी आणि त्याच्या जिवाभावाच्या सख्याच्या अतूट नात्याचा सुंदर सोहळा.. हा सोहळा सारोळा (बू) येथे कुटुंबियांसमवेत साजरा केला.. तसेच बैलांची विविधत पूजा करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.. शेतीला आधुनिकता प्राप्त

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या काळजाला पाझर कसा फुटत नाही ? अहिल्यानगर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे.. त्याआधी त्यांनी बनवलेल्या व्हिडिओतून साधलेला संवाद दगडालाही पाझर फोडेल असाच आहे.. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हीच प्रार्थना! #Hartalika #GaneshChaturthi2025

हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 

भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हीच प्रार्थना! 
 
#Hartalika #GaneshChaturthi2025
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जमाफीसह अन्य प्रश्नांवर राज्यात व्यापक लढा उभारणार.. शेतकऱ्यांच्या, शेतमजूराच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन.. छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेची बैठक पार पडली.. या

शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जमाफीसह अन्य प्रश्नांवर राज्यात व्यापक लढा उभारणार.. 

शेतकऱ्यांच्या, शेतमजूराच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन.. 

छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेची बैठक पार पडली.. या
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! जनसेवेसाठी निस्वार्थपणे कार्यरत असणारे त्यांचे व्यक्तिमत्व सदैव प्रेरणादायी आहे. #धर्मवीर #Dharmaveer #आनंद_दिघे #AnandDigheSaheb #पुण्यतिथी #अभिवादन

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन! 

जनसेवेसाठी निस्वार्थपणे कार्यरत असणारे त्यांचे व्यक्तिमत्व सदैव प्रेरणादायी आहे. 

#धर्मवीर #Dharmaveer #आनंद_दिघे #AnandDigheSaheb #पुण्यतिथी #अभिवादन
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

मराठा महापर्व, चला मुंबईला... इतिहास घडवायला... मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व इतरही न्याय्य मागण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा उभा केला आहे. आपल्या भावी पिढीच्या उद्धारासाठी त्यांनी निस्वार्थपणे उभ्या केलेल्या या लढ्यात आपण आजवर तन, मन, धनाने

मराठा महापर्व, चला मुंबईला... इतिहास घडवायला...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व इतरही न्याय्य मागण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा उभा केला आहे. आपल्या भावी पिढीच्या उद्धारासाठी त्यांनी निस्वार्थपणे उभ्या केलेल्या या लढ्यात आपण आजवर तन, मन, धनाने
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! #गणेशोत्सव #ganeshotsav #ganesha

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 

श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! 

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! 

#गणेशोत्सव #ganeshotsav #ganesha
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

.. उत्सव भक्तीचा.. उत्सव मांगल्याचा... विघ्नहर्ता, श्री गणरायाचं आज घरोघरी आगमन होत आहे.. बाप्पाच्या आगमनाने आपली सर्व संकटे दूर होवोत, सर्वांवर त्यांची अखंड कृपा राहो, हीच प्रार्थना! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #GaneshChaturthi

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील शहापूर, निलेगाव, गुजनुर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट आणि जळकोटवाडी गावातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधला.. धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक क्षेत्रावरील सोयाबीन उडीद मूग तूर

अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील शहापूर, निलेगाव, गुजनुर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट आणि जळकोटवाडी गावातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधला..

धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक क्षेत्रावरील सोयाबीन उडीद मूग तूर
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः नमन! गजानन महाराजांनी जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन मानवतेची, समानतेची शिकवण दिली, आपल्या आचरणातून त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने जीवन जगण्याची कला जगासमोर ठेवली. आपसातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची भावना हीच जाती

संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!

गजानन महाराजांनी जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन मानवतेची, समानतेची शिकवण दिली, आपल्या आचरणातून त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने जीवन जगण्याची कला जगासमोर ठेवली. आपसातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची भावना हीच जाती
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

धाराशिव जिल्ह्यातील वीज समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मा.ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.. धाराशिव जिल्ह्यात वीज पुरवठ्याबाबत नागरिकांसह शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे यावर

धाराशिव जिल्ह्यातील वीज समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मा.ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.. 

धाराशिव जिल्ह्यात वीज पुरवठ्याबाबत नागरिकांसह शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे यावर
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

हे विघ्नहर्त्या गणराया, अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी सरकारला सद्बुद्धी दे.. अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील शहापूर, निलेगाव, गुजनुर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट आणि जळकोटवाडी गावातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना धीर

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

न भूतो, न भविष्यती.. आपल्या जीवाची बाजी लावून मराठा आरक्षणासाठी व इतर न्याय्य मागण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आज पासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण आरंभले आहे. या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.. गरजवंत

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

मायबाप सरकार विनाअट, विनाविलंब शेतकऱ्यांना मदत करा.. अतिवृष्टीच्या तडाख्याने जगाच्या पोशिंद्याची स्वप्नं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या डोळ्यांत पाणी आणि मनात वेदना दाटल्या आहेत.. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Aaditya Thackeray Omprakash Rajenimbalkar

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

आपला मराठा बांधव उपाशीपोटी राहणार नाही ; त्यांना अन्न-पाणी पुरवणे हाच आपला समाजधर्म.. संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आपण सोबत आहोत.. केवळ सहभाग नव्हे तर सभागृहात आमदार म्हणून सर्वात आधी मराठा आरक्षण प्रश्नी विषयाची गांभीर्यता मांडली.

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

श्री गौरी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा! भक्ती आणि शक्तीचा उत्सव म्हणजेच गौरींचा सण आहे.. यंदाचा गौरी पूजनाचा उत्सव लक्ष्मीच्या पावलांनी सर्वांच्या जीवनात नवीन चैतन्य आणि सुख-समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना! #गौरी_पुजन #Gauri #Festivals

श्री गौरी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

भक्ती आणि शक्तीचा उत्सव म्हणजेच गौरींचा सण आहे.. 

यंदाचा गौरी पूजनाचा उत्सव लक्ष्मीच्या पावलांनी सर्वांच्या जीवनात नवीन चैतन्य आणि सुख-समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना! 

#गौरी_पुजन #Gauri #Festivals
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

"माझ्या भोळ्या-भाबड्या समाज बांधवांसोबत उभे राहू, न्याय हक्काच्या लढ्यात हातभार लावू".. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला साथ देत, लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या न्याय्य मागण्यासाठी मुंबईत धाव घेतली आहे. त्यांच्या सेवेसाठी पुढे येणे हे आपले

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

सरकारने मराठा आंदोलकांसाठी कोणतेही नियोजन केलेलं नाही. - कैलास पाटील, शिवसेना आमदार Kailas Patil