Collector and District Magistrate, Osmanabad
@osmanabad_dm
Collector and District Magistrate, Osmanabad, Maharashtra || Official Account.
ID: 1235786125391740928
https://osmanabad.gov.in/ 06-03-2020 04:36:24
177 Tweet
3,3K Followers
14 Following
How to use pulse oximeter? @dioosmanabad Divisional Information Office, Latur धाराशिव पोलीस - Dharashiv Police MAHARASHTRA DGIPR
Everyone support has finally given results. .I m really thankful to everyone. Osmanabad people's contribution in this pandemic is tremendous. Many thanks ( infinite ) to all.PMO India CMO Maharashtra NITI Aayog @dioosmanabad ANI Rajesh Tope
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा #उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री Shankarrao Gadakh Patil यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे #कोविड तपासणी प्रयोग शाळेस भेट देऊन पाहणी केली. MAHARASHTRA DGIPR Collector and District Magistrate, Osmanabad
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते #Covid_19 च्या अनुषंगाने #वाररूम चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी प्रताप काळे आदी उपस्थित होते. Collector and District Magistrate, Osmanabad
जिल्हा प्रशासनाने #कोविड19 च्या पार्श्र्वभूमीवर सोयीसुविधा व इतर सर्व बाबींची माहिती तात्काळ मिळावी यासाठी वॉररूम व टोल फ्री ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २४ तास टोल फ्री क्रमांक १८००२३३८२०० Collector and District Magistrate, Osmanabad
#COVID19 च्या अनुषंगाने #उस्मानाबाद जि.सा. रु तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या. Collector and District Magistrate, Osmanabad