News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profileg
News18Lokmat

@News18lokmat

This is an Official Twitter handle of @News18Lokmat | आमची पोहोच, तुमची ताकद

ID:190284083

linkhttp://www.news18lokmat.com calendar_today13-09-2010 15:21:15

234,6K Tweets

505,8K Followers

169 Following

Follow People
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

'तो' व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आईचे स्पष्टीकरण



news18marathi.com/pune/pune-pors…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

सुदैवानं यात मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र ती घटना अतिशय भयंकर होती.



news18marathi.com/viral/heathrow…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

तुमचा हुबेहुब आवाज काढून मोबाईलवर बोलणार ; ट्रू कॉलरचं AI फिचर कधी येणार?
news18marathi.com/technology/tru…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर किती शक्तिशाली आणि सुरक्षित होते?

news18marathi.com/auto/how-power…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

एक चूक अन् अकाऊंट होईल खाली; मोबाईल ऍप इन्स्टॉल करताना करू नका या मिस्टेक!
news18marathi.com/technology/avo…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

भिवंडीमध्ये हवा कुणाची; तिरंगी लढतीत वाढलेलं मतदान कुणाचं टेन्शन वाढवणार?

news18marathi.com/maharashtra/lo…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

गाडी चालवण्याआधी क्लचचा योग्य वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत असायला हवे

clutch

news18marathi.com/auto/mistakes-…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं सांगून विवाहितेवर अत्याचार



news18marathi.com/maharashtra/th…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

अवकाळी-दुष्काळी भागाला दिलासा, महाराष्ट्रातल्या आचारसंहितेबाबत मोठी अपडेट
news18marathi.com/maharashtra/lo…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

स्वतःचं घर खरेदी करण्यात अडचणी येत आहेत? ज्योतिषशास्त्रातले 'हे' उपाय ठरतील उपयुक्त

news18marathi.com/religion/havin…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

शनी वक्र झाला की, नशीब सरळ झालं समजायचं! 3 राशींना गुड न्यूज मिळण्याची शक्यता

news18marathi.com/photogallery/r…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

नांदेड-बीदर महामर्गावर झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि पाच वर्षीय बालकाचा मृत्यू



news18marathi.com/photogallery/m…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याकडून वडिलांच्या आठवणींना उजाळा



news18marathi.com/mumbai/sachin-…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

12वी पास झाला म्हणून दारू पार्टी, Porsche अपघात करणाऱ्या मुलाला मिळाले इतके टक्के मार्क!

news18marathi.com/pune/pune-pors…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

Viral Video: ऑफिसवरुन घरी आला पती; चहा-पाणी सोडा, पत्नीनं लाथा बुक्क्यांनी केलं स्वागत!

news18marathi.com/viral/husband-…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

दुधासोबत खा 4 पदार्थ; हाडं होतील भक्कम, पोट होईल साफ, झोप लागेल शांत!

news18marathi.com/photogallery/l…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

मुलांना कवटाळून विवाहितेची विहिरीत उडी



news18marathi.com/maharashtra/be…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीच्या आजोबा म्हणतात...



news18marathi.com/pune/pune-pors…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

सापांना पळवून लावण्यासाठी अजब गजब ट्रिक, शेतकऱ्यांची ही आयडिया तुमच्याही येईल कामी!

news18marathi.com/photogallery/v…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

कडक ऊन सोसलं, जून सावली घेऊन येईल! 6 राशींसाठी या महिन्याचा प्रत्येक दिवस सुखाचा

news18marathi.com/photogallery/r…

account_circle