
Mangesh | मंगेश
@nandedkar_07
MSDian💛
नांदेडकर
ID: 867689829550653440
25-05-2017 10:32:31
1,1K Tweet
73 Followers
457 Following


नांदेड रेल्वे परिसरात एकही RPF/Police दिसत नाही. गर्दूळले आणि चरसी कथा पूर्ण स्टेशन फिरत आहेत. RPF INDIA महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police नांदेड पोलीस - Nanded Police CMO Maharashtra #IndianRailways #PoliceOfficer





आदरणीय देवेंद्रजी, एकीकडे RTO मध्ये दलालांशिवाय पान हालत नाही तर दुसरीकडे नागरिकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांना अधिकारी जुमानत नाहीत. यावर काही तोडगा निघेल काय? Devendra Fadnavis

वाहन चालकांनो, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावून घ्या. अधिक माहितीसाठी transport.maharashtra.gov.in किंवा नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट द्यावी. MAHARASHTRA DGIPR



ला.बा.शास्त्री मार्ग अंबिका निवास-कच्छी हाॅल-रोहीदास हाॅल-व ह्याच विभागात मैन गटार लाईन साफसफाईचे काम करत असता सदर वरील गटाराचे ढाफे(झाकण)हे तोडलेले आहेत तसेच हे तुटलेले ढाफे(झाकण)हे आहे त्या स्थितीत परत लावण्यात आले आहे.लवकर दुरुस्ती करावी WARD L BMC माझी Mumbai, आपली BMC Pranil Gadhave


दादर येथील ८ आणि ९ प्लॅटफॉर्मवरील escalator बंद आहे. कोणी आहे का लक्ष देणारा . टिकट नसेल तर फाइन घेता येते आणि अश्या गोष्टी बंद असतील तर कोणाला जबाबदार पकडायचं? Ministry of Railways RailwaySeva Central Railway Ashwini Vaishnaw #railwaystation #railseva



Dear Swiggy Food , u hv food on train option where food will be delivered to respective seat, but u r nt delivering meals in my route. Why we don’t know. Swiggy Cares ECatering IRCTC #swiggy #foodontrain #railway #food