Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』(@Namrata_Uikey_) 's Twitter Profileg
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』

@Namrata_Uikey_

This is my official account !!
Tweets are personal; Views are personal;RT are not endorsement

ID:826407503500079104

linkhttp://shivsena.org.in calendar_today31-01-2017 12:31:17

146,7K Tweets

14,5K Followers

5,0K Following

Unmesh Patil(@UnmeshBPatil) 's Twitter Profile Photo

आज देशातील सर्वांत मोठा लोकशाहीचा महोत्सव मतदान करत साजरा केला. आई-वडील आणि पत्नीसह दरेगाव ता. चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. आपण आणि परिवारातील सदस्य, परिसरातील मतदार बंधू भगिनी यांना मतदान करण्याचा आग्रह करावा. क्रांतीची मशाल पेटवू... करण दादा…

आज देशातील सर्वांत मोठा लोकशाहीचा महोत्सव मतदान करत साजरा केला. आई-वडील आणि पत्नीसह दरेगाव ता. चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. आपण आणि परिवारातील सदस्य, परिसरातील मतदार बंधू भगिनी यांना मतदान करण्याचा आग्रह करावा. क्रांतीची मशाल पेटवू... करण दादा…
account_circle
भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

जळगाव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची जबरदस्त लाट आहे. तटस्थ लोक स्वस्फूर्तीने उद्धव ठाकरेंसाठी मत देत आहे...संभाजीनगर शहरात खैरे विरुद्ध जलील असा जोरदार सामना चालू आहे..ग्रामीण मध्ये काय परिस्थिती आहे. 🔥🔥🔥

account_circle
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』(@Namrata_Uikey_) 's Twitter Profile Photo

जन की बात सुनने के लिए...
सिर्फ मशाल!

इंडिया-महाविकास आघाडी
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा

account_circle
Puneet Sharma(@PuneetVuneet) 's Twitter Profile Photo

हाय हाय! कितना निकम्मा है हमारा चुनाव आयोग। मतलब अब उसका हर छोटे से छोटा काम किसी बीजेपी कैंडिडेट को करना पड़ रहा है। आप एक कारण बताइए कि क्यूँ मेहनत ये कैंडिडेट करे और उसकी सैलेरी चुनाव आयोग वाले ले जाएँ? क्या ये श्रम की लूट नहीं है? मैं तो कहता हूँ कि चुनाव आयोग की जगह इन्हें…

account_circle
कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profile Photo

औरंगजेबा नंतर हिंदुस्थानात जास्त मंदिरं तोडली गेली तर ती कोणी तोडली 👇🏻

account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

वाघनख कुठे आहेत? एक वर्ष झाले? की हा जुमला होता?

वाघनखाबद्दल खोटे बोलून महाराष्ट्र आणि भारतीयांच्या भावनांशी खेळल्याबद्दल मी भाजपचा निषेध करतो

Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

वाघनख कुठे आहेत? एक वर्ष झाले? की हा जुमला होता? वाघनखाबद्दल खोटे बोलून महाराष्ट्र आणि भारतीयांच्या भावनांशी खेळल्याबद्दल मी भाजपचा निषेध करतो @AUThackeray @OfficeofUT
account_circle
Abhay 👔(@xavvierrrrrr) 's Twitter Profile Photo

1. Rahul Gandhi had gone to gurudwara, stayed their and performed 'sewa' for TWO DAYS. He did it from his heart and not just to gain votes in election time.

2. Today Modi went to gurudwara. Stayed for not more than hour, Click photos and comes back. He did it in election times.

1. Rahul Gandhi had gone to gurudwara, stayed their and performed 'sewa' for TWO DAYS. He did it from his heart and not just to gain votes in election time. 2. Today Modi went to gurudwara. Stayed for not more than hour, Click photos and comes back. He did it in election times.
account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

आज मतदान करायला जाताना हा video नक्की बघा..

एका बाजूला भाजपच घोषणापत्र आणि दूसरीकडे कॉंग्रेस सोबत बाकी च्या पत्रा मधला फरक बघा.. 👇

Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Priyanka Chaturvedi🇮🇳

account_circle
#शिवसैनिक अभिजीत(@NeverGiveup2404) 's Twitter Profile Photo

साहेबांचा आदेश पाळायचं..🙏❤️
उद्धव साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभं राहायचं 💪
संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मुंबईतून
आपल्या सर्व निष्ठावंत खासदारांना
चार जूनला दणदणीत निवडून द्यायचं..🔥🚩

🔥✌️🚩

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

काल जे SushmaTai Andhare🔥 ताईंना बोलत होते त्यांनी हा व्हिडीयो पहावा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर अशे 3rd क्लास आरोप करणाऱ्यावर काय बोलायचे

या निलेश राणेच्या वडीलांना मत द्या हात जोडुन Raj Thackeray यांनी कोकणवास्यांना जेव्हा साद घातली तेव्हा कुठे गेलेले बाळासाहेबांचे प्रेम?

account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी नगर मधे फक्त चंद्रकांत खैरे 🔥🔥

मशाल पेटणार 🔥🔥

छत्रपती संभाजी नगर मधे फक्त चंद्रकांत खैरे 🔥🔥 मशाल पेटणार 🔥🔥
account_circle
cold palmer(@coldpalmer2020) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंढेला मत म्हणजे छगन भुजबळला मत.
बीडची जनता विचार करून मतदान करा.

account_circle