भिकु म्हात्रे (@bhiku_007) 's Twitter Profile
भिकु म्हात्रे

@bhiku_007

#म #मराठी 🚩 👻 वैयक्तिक मत😎 वर्तमानात वावरणारा🙌 #बेळगाव_महाराष्ट्राचे... क्या आप भिकू म्हात्रे को जाणते हो...? #Parody 🇮🇳 🇭🇲

ID: 1291608776244527104

calendar_today07-08-2020 05:35:15

28,28K Tweet

11,11K Followers

840 Following

भिकु म्हात्रे (@bhiku_007) 's Twitter Profile Photo

जळगाव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची जबरदस्त लाट आहे. तटस्थ लोक स्वस्फूर्तीने उद्धव ठाकरेंसाठी मत देत आहे...संभाजीनगर शहरात खैरे विरुद्ध जलील असा जोरदार सामना चालू आहे..ग्रामीण मध्ये काय परिस्थिती आहे. 🔥🔥🔥 #मशाल_पेटली