Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』 (@namrata_uikey_) 's Twitter Profile
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』

@namrata_uikey_

This is my official account !!
Tweets are personal; Views are personal;RT are not endorsement

ID: 826407503500079104

calendar_today31-01-2017 12:31:17

155,155K Tweet

14,14K Followers

5,5K Following

AajTak (@aajtak) 's Twitter Profile Photo

रोडरेज की कंप्लेंट लिखाने पुलिस स्टेशन पहुंचे आर्मी ऑफिसर और उनकी मंगेतर के साथ ओडिशा में पुलिस की क्रूरता का केस सामने आया है. महिला ने प्रताड़ना की जो आपबीती बताई है, वह हैरान कर देने वाली है. आर्मी ऑफिसर की मंगेतर ने पुलिस पर न सिर्फ हाथ-पैर बांधकर पीटने का आरोप लगाया है,

रोडरेज की कंप्लेंट लिखाने पुलिस स्टेशन पहुंचे आर्मी ऑफिसर और उनकी मंगेतर के साथ ओडिशा में पुलिस की क्रूरता का केस सामने आया है. महिला ने प्रताड़ना की जो आपबीती बताई है, वह हैरान कर देने वाली है. आर्मी ऑफिसर की मंगेतर ने पुलिस पर न सिर्फ हाथ-पैर बांधकर पीटने का आरोप लगाया है,
गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिकेचा ट्रक गेला खड्ड्यात.... हे महायुती सरकार पण खड्ड्यात घालायची वेळ आली आहे....

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीचे मतदान १ दिवसावर असताना परत एकदा स्थगित केली. युवासेना १०/१० जागा जिंकणार हे कळून चुकल्या मुळे सरकार घाबरले. गेल्या वर्षी हेच केले होते. त्या नंतर संपूर्ण प्रक्रिया परत राबवली. परत मतदार नोंदणी झाली, नवीन परिपत्रक काढले आणि हे परत घाबरले.

गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीचे मतदान १ दिवसावर असताना परत एकदा स्थगित केली... यांनी एवढी छोटी निवडणूक २ वेळा स्थगित केली.... अन् यांना वन नेशन वन इलेक्शन करायचंय 🤦🏼

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

हाच तो फरक..... 👇 एका IAS अधिकाऱ्याला छत्री पकडायला लावणारे देवेंद्र फडणवीस आणि सेवानिवृत्त होणाऱ्या आपल्या शिपाई बांधवाला आदराने निरोप देणारे आपले कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब ❤️🙏🏻🙏🏻

हाच तो फरक..... 👇

एका IAS अधिकाऱ्याला छत्री पकडायला लावणारे देवेंद्र फडणवीस आणि सेवानिवृत्त होणाऱ्या आपल्या शिपाई बांधवाला आदराने निरोप देणारे आपले कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब  ❤️🙏🏻🙏🏻
Sanket Narayan Doke (@sanket_narayan) 's Twitter Profile Photo

सिनेट निवडनूक रद्द ? युवासेना आदित्य ठाकरे १०/१० जागा जिंकणार म्हणून विरोधकांची फाटली ! लोकशाहीचा दुसर्यांदा गळा घोटाला ! कब तक छुपेगा पडदे की आड में । कभी तो आयेगा खुले मैदान में ॥ Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Varun Sardesai YuvaSena Communication

सिनेट निवडनूक रद्द ?

युवासेना आदित्य ठाकरे १०/१० जागा जिंकणार म्हणून विरोधकांची फाटली !

लोकशाहीचा दुसर्यांदा गळा घोटाला !

कब तक छुपेगा पडदे की आड में ।
कभी तो आयेगा खुले मैदान में ॥

Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Aaditya Thackeray Varun Sardesai YuvaSena Communication
#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

एका ३३ वर्षाच्या मुलाला घाबरुन टरबूज गँग आणि गद्दार गटाने १ दिवसावर आलेली मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केली आहे... आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे सिर्फ नाम ही काफी है...🔥♥️🚩

एका ३३ वर्षाच्या मुलाला घाबरुन टरबूज गँग आणि गद्दार गटाने १ दिवसावर आलेली मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केली आहे...

आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे सिर्फ नाम ही काफी है...🔥♥️🚩
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』 (@namrata_uikey_) 's Twitter Profile Photo

भाजपने ३३ वर्षीय आदित्य ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे‌ २२ सप्टेंबर रोजी होणारी सिनेट निवडणूक पुढे ढकलली आहे. भाजप एवढी घाबरलीय‌ सिनेट निवडणूकीला तर मग वन नेशन वन इलेक्शन कसं करणार?😄😄😄

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

'एक देश, एक निवडणूक'च्या गमजा चालू आहेत 'एक विद्यापीठ, एकदा तरी निवडणूक' असं म्हणायची वेळ आली आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक दुसऱ्यांदा रद्द.. मतदानाच्या एक दिवस आधी.

Baba MaChuvera 💫 Parody of Parody (@indian_armada) 's Twitter Profile Photo

नॉन बायोलॉजिकल महानव के प्रकट दिन पर उनकी आरती उतारते हुए लखनऊ यूनिवर्सिटी के Ch & VC.

Baba MaChuvera 💫 Parody of Parody (@indian_armada) 's Twitter Profile Photo

जुम्मन मियां के हाथों से मिठाई खाते हुए देवेंद्रुल फडणवीससुल्ला

जुम्मन मियां के हाथों से मिठाई खाते हुए देवेंद्रुल फडणवीससुल्ला
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』 (@namrata_uikey_) 's Twitter Profile Photo

मलगा असो वा मुलगी आजकाल कुणीच सुरक्षित नाही. आपआपल्या पाल्यांची काळजी घ्या.कारण गृहमंत्री निष्क्रिय आहे.

मलगा असो वा मुलगी आजकाल कुणीच सुरक्षित नाही.
आपआपल्या पाल्यांची काळजी घ्या.कारण गृहमंत्री निष्क्रिय आहे.