Munot Prem Vilas
@munotpremvilas
ID: 2245724137
14-12-2013 15:01:34
132 Tweet
17 Followers
180 Following
#UdhavThackeray Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra एकमेकांवर चिखल फेक करण्यापेक्षा पूर्ण लॉकडाऊन करा अन्यथा परिस्थिती पूर्ण हाताबाहेर जाईल.जनतेला आवाहन करा की एक वेळ जेवण करा .जनता साथ देईल.पण भुकमरिने जेवढे मृत्यू होणार नाही त्यापेक्षा भयानक पटीने कोरोणा ने मृत्यू होतील ..
शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आधीच खराब असलेल्या अहमदनगरच्या रस्त्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. पूर्ण खडी, वाळू रस्त्यावर आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपण पायी किंवा गाडीवर जाताना काळजीपूर्वक जावे. I Love Nagar #Ahmednagar
Munot Prem Vilas Meesho Vidit Aatrey Sanjeev Barnwal Hey Brother Meesho ki backend team bhut kharab hai plz retweet my tweet nd run a Hastag plz support hm sabko ek hona hoga (mera bhut nuksan hua hai) JAI HIND BHAI