सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना
@mrjphss
सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना
ID: 1276108124890505217
25-06-2020 11:01:16
1,1K Tweet
443 Followers
288 Following
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!! दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती. Ajit Pawar

आ. संजयमामा शिंदे साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.आभार @YashwantManeNCP तात्यासाहेब आपणही निवेदन द्यावे ही तमाम कर्मचारी वर्गाकडून नम्र विनंती Sanjaymama Shinde Sharad Pawar
इसे कहते हैं,फैसला ऑन द स्पॉट! मार्च में घोषणा की और १ अप्रेल से NPS बंद कर दी! महाराष्ट्र सरकारने असाच धडाकेबाज निर्णय घेऊन OPS लागू करावी. No meeting, no commitee Direct OPS It is called .. #RealGovernance Sharad Pawar Ashok Gehlot Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Nana Patole
Nana Patole एकच मिशन जुनी पेंशन नानाभाऊ मविआ चे सरकार नक्की जुनी पेंशन योजना पुर्ववत महाराष्ट्रात सुरू करेल याची आम्हास खात्री आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेमार्फत खुप खुप धन्यवाद. Ajit Pawar CMO Maharashtra
मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP Ajit Pawar
@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar एकच मिशन, जुनी पेन्शन #ops
@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar एकच मिशन जुनी पेन्शन
@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar धन्यवाद साहेब🙏
@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar धन्यवाद साहेब लाखो कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची वाट बघत आहेत.Nana Patole Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule CMO Maharashtra Praniti Shinde Satyajeet Tambe Aaditya Thackeray Priyanka Gandhi Vadra
@YashwantManeNCP Dipak Parade ™🔄 Office of Uddhav Thackeray Sanjaymama Shinde Sharad Pawar तात्यासाहेब,आपले खूप खूप आभार..! महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती. आम्हाला आपल्या माध्यमातून मा. अजित दादांशी चर्चेची वेळ मिळावी. NPS योजना कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक आहे.