Mi Goregaonkar
@migoregaonkar
मी गोरेगावकर
गोरेगाव मधील लोकांसाठी उत्सुक भावनेने तयार करण्यात आलेला एक मंच.
#MiGoregaonkar
ID: 1126515191506620417
http://www.migoregaonkar.com 09-05-2019 15:52:06
218 Tweet
171 Followers
72 Following
पर्यावरणाचा विचार करून शाडूच्या मूर्तींचा आग्रह जरूर धरण्यात यावा. मात्र त्यासाठी पीओपी मूर्तीनिर्माते, कारखानदार आणि व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन गणपतीसारख्या सणांवर विघ्न आणू नये अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात केली. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार माझी Mumbai, आपली BMC
See the Size of Potholes near WEH Goregaon East , HP Petrol Pump.. BMC is seriously sleeping, माझी Mumbai, आपली BMC @mybmcRoads Ward T BMC Ward RN BMC @BMCWardKW Mumbai Traffic मुंबई Matters™🇮🇳 Mi Mumbaikar Mi Goregaonkar I personally clicked it its so deep car bonets Touching.
#Shawarma विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करा, महापालिका आयुक्तांकडे माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी सोशल मिडियाद्वारे मागणी. #Goregaon #Mumbai #MiGoregaonkar माझी Mumbai, आपली BMC Priti Satam (Modi ka parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
यावर तुमचं मत काय? ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर @amolkirtikar
काल रात्री जवाहर नगर येथे लागलेल्या आगीला विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाला अश्या अडचणींना सामोरे जावे लागले. या ठिकाणी आज अनेक बिल्डिंग्स आहेत, लोकवस्ती आहे, तसेच बरीच विकासकामे चालू आहेत, अश्यात नागरिकांचा जीव सुरक्षित आहे का? Ward PS BMC Sandippatel HarshBharghavPatel