Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे
@meesagardevre
Localist | Whistleblower | Advocate | Environmentalist | President-Prayas NGO
“My opinions are my own”
ID: 130465261
http://www.prayasmumbai.in 07-04-2010 10:59:31
740 Tweet
1,1K Followers
462 Following
मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे अतिशय चांगले आहे. फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठीच हवेत. आपल्या कारवाईचे स्वागतच. चांगल्या कामात मुंबईकर म्हणून आम्ही सोबत आहोत. १)माझी Mumbai, आपली BMC Ritu Tawde , आपण मुंबईभर बांगलादेशी फेरीवाले आहेत आणि त्यामुळे कारवाई करत आहोत हे सांगत आहात
धारावी पुनवर्सनासाठी मिठागरांच्या जागेवर मुलुंडमध्ये soil testing ला सुरुवात! झोपलेला जागा होऊ शकतो...पण आम्ही तर झोपेचे सोंग घेतलं. एक इंच सुद्धा जागा दिली नाही हे तावातावाने बोलणारे Mihir Kotecha (Modi Ka Parivar) ते मुलुंडकरांसाठी वकीलपत्र घेणारे Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार आता कुठे आहेत? Aaditya Thackeray
मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी MMRDA कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना निलंबित. मुलुंड info मुंबई Matters™🇮🇳 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲 Hillside Residents' Welfare Association Regd.HIRWA
The earth we abuse and the living things we kill will, in the end, take their revenge; for in exploiting their presence we are diminishing our future. ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका तुम्ही काही करणार नाही...पण तरी थोडं जरी अंतर्मनाचा आवाज ऐकू आला तर करा कारवाई. Aaditya Thackeray
While all the sweet talking, formal MoUs and government chatter can happen at the Mumbai Climate Week where global agencies and partners have been invited: • The Great Nicobar Project that will destroy an entire local ecosystem has been cleared by the NGT- which supposedly is
कारवाई तर नाहीच....आणि डम्पिंगच्या कंत्राटदाराला अजून एक मुदतवाढ! Full on Favouritism! Why? माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Aaditya Thackeray Sanjay Dina Patil मुलुंड info 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲 Hillside Residents' Welfare Association Regd.HIRWA HONAFE Maharashtra Times Richa Pinto