Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre

@mebalyamama

Member of Parliament-Bhiwandi Loksabha . Chief Trustee - Shree Ekveera Devasthan, Karla . Founder : Dharmaveer Charitable Trust .

ID: 1542627511883792384

linkhttps://www.youtube.com/watch?v=AOCqJpg6g-UEDhwxzp9ulqZm4slpfPMelFyIatX9I calendar_today30-06-2022 21:54:14

2,2K Tweet

18,18K Takipçi

17 Takip Edilen

Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

१७ जुलै १९४७ रोजी रामदास बोट दुर्घटनेत सुमारे ७२५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र रेवसच्या आगरी कोळी बांधवांनी दाखवलेल्या धाडसामुळे ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले गेले. या भीषण दुर्घटनेतील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 #रामदास_बोट #मुंबई

१७ जुलै १९४७ रोजी रामदास बोट दुर्घटनेत सुमारे ७२५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र रेवसच्या आगरी कोळी बांधवांनी दाखवलेल्या धाडसामुळे ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले गेले. या भीषण दुर्घटनेतील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

#रामदास_बोट #मुंबई
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली NCP आणखी मजबूत होईल आणि सामाजिक न्यायासाठी नवे पाऊल टाकेल. आपणास उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..! Rohit Pawar

नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली NCP आणखी मजबूत होईल आणि सामाजिक न्यायासाठी नवे पाऊल टाकेल. 

आपणास उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..!
<a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a>
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

दलित, शोषित, वंचित समाजाच्या दुःखद कथा आपल्या लेखणीतून जगासमोर मांडणारे,साहित्याच्या माध्यमातून समाजाला जागवणारे, संघर्ष, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे धगधगते रूप म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे! आण्णाभाऊ यांचे जीवन हीच प्रेरणा आहे.त्यांची लेखणी हीच क्रांतीची मशाल आहे.त्यांच्या

दलित, शोषित, वंचित समाजाच्या दुःखद कथा आपल्या लेखणीतून जगासमोर मांडणारे,साहित्याच्या माध्यमातून समाजाला जागवणारे,
संघर्ष, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे धगधगते रूप म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे!

आण्णाभाऊ यांचे जीवन हीच प्रेरणा आहे.त्यांची लेखणी हीच क्रांतीची मशाल आहे.त्यांच्या
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

वर्णद्वेषाविरोधात अखंड लढा देणारे, मानवतेचा संदेश देणारे आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित नेल्सन मंडेला यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा संघर्ष आणि विचार कायमच प्रेरणादायी राहतील. #NelsonMandela

वर्णद्वेषाविरोधात अखंड लढा देणारे, मानवतेचा संदेश देणारे आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित नेल्सन मंडेला यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
त्यांचा संघर्ष आणि विचार कायमच प्रेरणादायी राहतील.

#NelsonMandela
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

इंग्रजांच्या जुलमी हुकूमशाहीला आव्हान देणारे,1857 च्या स्वातंत्र्यसमरातील महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #mangalpandeyjayanti

इंग्रजांच्या जुलमी हुकूमशाहीला आव्हान देणारे,1857 च्या स्वातंत्र्यसमरातील महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!

#mangalpandeyjayanti
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

आज लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे मा. ना. श्री. गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी या बैठकीस उपस्थित राहून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या, गरजा व विकासकामांचा सखोल

आज लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे मा. ना. श्री. गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी या बैठकीस उपस्थित राहून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या, गरजा व विकासकामांचा सखोल
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे | संत पाय हिरे देती वरी || श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #SantNamdevMaharaj

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे | 
संत पाय हिरे देती वरी ||

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#SantNamdevMaharaj
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Devendra Fadnavis

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी 
 फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

“धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो॥ सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी॥” #संत_शिरोमणी_सावता_माळी_महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतश: नमन! #SantSavataMaliMaharaj #punyatithi

“धन्य ते अरण, रत्नांचीच खाण।
जन्मला निधान सावता तो॥
सावता सागर, प्रेमाचा आगर।
घेतला अवतार माळ्या घरी॥” 

#संत_शिरोमणी_सावता_माळी_महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतश: नमन!

#SantSavataMaliMaharaj  #punyatithi
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी, थोर समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🇮🇳 #लोकमान्यटिळक #जयंती

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी, थोर समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🇮🇳

#लोकमान्यटिळक #जयंती
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

झाडे लावू, झाडे जगवू, सर्वांचे आनंदमय जीवन सुरक्षित करू! वन संवर्धन दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #वनसंवर्धनदिन

झाडे लावू, झाडे जगवू,
सर्वांचे आनंदमय जीवन सुरक्षित करू!
वन संवर्धन दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#वनसंवर्धनदिन
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

पावसाळी अधिवेशन – दिवस दुसरा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद भवन, नवी दिल्ली येथे उपस्थित राहिलो. लोकशाहीची ही सर्वोच्च मंदिरं म्हणजेच संसद – येथे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याची, त्यांच्या अपेक्षांना दिशा देण्याची संधी मिळते, ही माझ्यासाठी नेहमीच गौरवाची

पावसाळी अधिवेशन – दिवस दुसरा 

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या  दिवशी संसद भवन, नवी दिल्ली येथे उपस्थित राहिलो.

लोकशाहीची ही सर्वोच्च मंदिरं म्हणजेच संसद – येथे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याची, त्यांच्या अपेक्षांना दिशा देण्याची संधी मिळते, ही माझ्यासाठी नेहमीच गौरवाची
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

📍 मकरद्वार, संसद भवन, नवी दिल्ली आज संसद पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर विरोधी पक्षातील खासदारांसोबत आयोजित निषेध आंदोलनात सहभागी झालो. बिहारमधील मतदार यादी तपासणी, स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन (SIR), पहलगामवरील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर

📍 मकरद्वार, संसद भवन, नवी दिल्ली

आज संसद पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर विरोधी पक्षातील खासदारांसोबत आयोजित निषेध आंदोलनात सहभागी झालो.

बिहारमधील मतदार यादी तपासणी, स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन (SIR), पहलगामवरील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre (@mebalyamama) 's Twitter Profile Photo

मौजे लामज येथील मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवेवर एन्ट्री व एक्झिट पॉईंटची गरज गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी सातत्याने मांडलेली आहे. या संदर्भात दिल्ली येथे सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आले असून, त्यावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत. आज याच विषयावर मी, खासदार म्हणून

मौजे लामज येथील मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवेवर एन्ट्री व एक्झिट पॉईंटची गरज गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी सातत्याने मांडलेली आहे. या संदर्भात दिल्ली येथे सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आले असून, त्यावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

आज याच विषयावर मी, खासदार म्हणून