मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profileg
मराठीचिये नगरी

@MarathiRT

तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

ID:1090761836

linkhttp://www.ashtapailu.in calendar_today15-01-2013 02:03:09

213,3K Tweets

89,2K Followers

3,0K Following

Follow People
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

ख्यातनाम चित्रसमीक्षक, नाट्यभ्यासक 'ज्ञानेश्वर नाडकर्णी' यांचा आज जन्मदिवस.

नाडकर्णी यांचे साहित्य पिकासो, हिचकॉक, प्रतिभेच्या पाऊलवाटा, बालगंधर्व(इंग्रजी) अतिशय लोकप्रिय आहेत. तसेच नाडकर्णी लिखित समीक्षा विविध वाचकवर्गांमध्ये आवडीने वाचल्या जायच्या.

ख्यातनाम चित्रसमीक्षक, नाट्यभ्यासक 'ज्ञानेश्वर नाडकर्णी' यांचा आज जन्मदिवस. नाडकर्णी यांचे साहित्य पिकासो, हिचकॉक, प्रतिभेच्या पाऊलवाटा, बालगंधर्व(इंग्रजी) अतिशय लोकप्रिय आहेत. तसेच नाडकर्णी लिखित समीक्षा विविध वाचकवर्गांमध्ये आवडीने वाचल्या जायच्या.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

पदपथावर पुस्तकविक्री ते मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी ग्रंथप्रकाशन संस्था असा अविस्मरणीय प्रवास करणारे 'केशवराव कोठावळे ' यांचा आज जन्मदिवस.

भारताचे माजी पंतप्रधान 'राजीव गांधी' यांचा आज स्मृतिदिन.

राजीव गांधी यांनी भारताच्या तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संगणक क्षेत्रात घेतलेले निर्णय विशेष कौतुकास्पद आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान #भारतरत्न 'राजीव गांधी' यांचा आज स्मृतिदिन. राजीव गांधी यांनी भारताच्या तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संगणक क्षेत्रात घेतलेले निर्णय विशेष कौतुकास्पद आहेत.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

दहशतवादाला चेहरा नसतो आणि दहशतवाद हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. प्रत्येक चुकीच्या वृत्तीला विरोध करण्याच्या जनजागृतीसाठी आणि दहशतवाद्यांसोबत लढताना प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येकाच्या सन्मानार्थ आज जगभरात 'जागतिक दहशतवाद विरोधी दिवस' साजरा केला जातो.

दहशतवादाला चेहरा नसतो आणि दहशतवाद हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. प्रत्येक चुकीच्या वृत्तीला विरोध करण्याच्या जनजागृतीसाठी आणि दहशतवाद्यांसोबत लढताना प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येकाच्या सन्मानार्थ आज जगभरात 'जागतिक दहशतवाद विरोधी दिवस' साजरा केला जातो. #WorldAntiTerrorismDay
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

उद्याचा दिवस आयुष्याला कलाटणी देणारा दिवस, म्हणजेच १२वी परिक्षेचा निकाल.

विद्यार्थीमित्रांनो, निकाल कसाही लागू द्या, भविष्यात आपली जिथे आवड आहे, नेमकं तेच क्षेत्र अभ्यासासाठी निवडा.

विजयी भव:

निकाल पाहण्यासाठी दुवा:
१) mahresult.nic.in
२)

उद्याचा दिवस आयुष्याला कलाटणी देणारा दिवस, म्हणजेच १२वी परिक्षेचा निकाल. विद्यार्थीमित्रांनो, निकाल कसाही लागू द्या, भविष्यात आपली जिथे आवड आहे, नेमकं तेच क्षेत्र अभ्यासासाठी निवडा. विजयी भव: निकाल पाहण्यासाठी दुवा: १) mahresult.nic.in २)
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा
अच्युत म्हणतां पुण्यकॊटी ||
नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम
तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ ||

तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा अच्युत म्हणतां पुण्यकॊटी || नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार व पत्रकार 'विष्णूशास्त्री चिपळूणकर' यांचा आज जन्मदिवस.

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार व पत्रकार 'विष्णूशास्त्री चिपळूणकर' यांचा आज जन्मदिवस.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक चिरप्रेरक पर्व, ‘लाल-बाल-पाल’ या त्रयीतील थोर नेते बिपिन चंद्र पाल यांचा आज स्मृतिदिन.

त्यांची 'न्यू इंडिया' आणि 'वंदेमातरम' यांसारखी अनेक वृत्तपत्रे लोकप्रिय होती.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक चिरप्रेरक पर्व, ‘लाल-बाल-पाल’ या त्रयीतील थोर नेते बिपिन चंद्र पाल यांचा आज स्मृतिदिन. त्यांची 'न्यू इंडिया' आणि 'वंदेमातरम' यांसारखी अनेक वृत्तपत्रे लोकप्रिय होती.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत
प्रपञ्च सर्वत्र हॊईल ब्रह्म ||
नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा
उद्धरसी सर्वथा भाक माझी ||

घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत प्रपञ्च सर्वत्र हॊईल ब्रह्म || नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा उद्धरसी सर्वथा भाक माझी ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व सुभेदार 'मल्हारराव होळकर' यांचा आज स्मृतिदिन.

गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तरेकडील राजकारणामध्ये मल्हाररावांनी आपला दबदबा निर्माण केला होता.

इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व सुभेदार 'मल्हारराव होळकर' यांचा आज स्मृतिदिन. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तरेकडील राजकारणामध्ये मल्हाररावांनी आपला दबदबा निर्माण केला होता. #मल्हारबा
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

अवघ्या देशाच्या व जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू तसेच जागतिक वारसा ठरलेली ऐतिहासिक वास्तू 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' रेल्वे स्थानक व मध्यरेल्वे मुख्यालयाची आज १८८७ रोजी स्थापना झाली.

अवघ्या देशाच्या व जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू तसेच जागतिक वारसा ठरलेली ऐतिहासिक वास्तू 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' #मुंबई रेल्वे स्थानक व मध्यरेल्वे मुख्यालयाची आज १८८७ रोजी स्थापना झाली. #CSMT
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

कां करिसी सॊस मायॆचा असॊस
नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण ||
नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र
नामविण पवित्र न हॊती दॆखा ||

कां करिसी सॊस मायॆचा असॊस नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण || नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र नामविण पवित्र न हॊती दॆखा ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक, नाटककार व अभिनेते 'गिरीश कर्नाड' यांचा आज जन्मदिवस.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक, नाटककार व अभिनेते 'गिरीश कर्नाड' यांचा आज जन्मदिवस.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

प्रख्यात नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक 'विजय तेंडुलकर' यांचा आज स्मृतिदिन.

प्रख्यात नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक #पद्मभूषण 'विजय तेंडुलकर' यांचा आज स्मृतिदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

प्रसिद्ध इतिहासकार आणि संशोधक सर यदुनाथ सरकार यांचा आज स्मृतिदिन.

'हिस्टरी ऑफ औरंगजेब' हा औरंगजेबाचे चरित्र सांगणारा ग्रंथ, 'शिवा अँड हिज टाइम्स' हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मौलिक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.

प्रसिद्ध इतिहासकार आणि संशोधक सर यदुनाथ सरकार यांचा आज स्मृतिदिन. 'हिस्टरी ऑफ औरंगजेब' हा औरंगजेबाचे चरित्र सांगणारा ग्रंथ, 'शिवा अँड हिज टाइम्स' हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मौलिक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय संगीतकार, गायक 'पं. विनयचंद्र मौदगल्य' यांचा आज स्मृतिदिन.

पद्मश्री पुरस्कार सन्मानित पं. विनयचंद्र हे दिल्ली येथील गंधर्व महाविद्यालय चे संस्थापक होते.

ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय संगीतकार, गायक 'पं. विनयचंद्र मौदगल्य' यांचा आज स्मृतिदिन. पद्मश्री पुरस्कार सन्मानित पं. विनयचंद्र हे दिल्ली येथील गंधर्व महाविद्यालय चे संस्थापक होते.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आधुनिक उद्योगपर्वाचे जनक व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक 'जमशेदजी नसरवानजी टाटा' यांचा आज स्मृतीदिन.

आधुनिक उद्योगपर्वाचे जनक व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक 'जमशेदजी नसरवानजी टाटा' यांचा आज स्मृतीदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या संतपरंपरेला लाभलेल्या थोर संत-कवयित्री 'संत मुक्ताबाई' या आज सन १२९७ साली एदलाबाद येथे समाधीस्थ झाल्या.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेला लाभलेल्या थोर संत-कवयित्री 'संत मुक्ताबाई' या आज सन १२९७ साली एदलाबाद येथे समाधीस्थ झाल्या.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता
हरी हरी म्हणतां तरशील ||
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी
वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं ||

नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता हरी हरी म्हणतां तरशील || माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

अच्युत माधव अमृताच्या पाठॆं
लागतांचि वातॆ वंदी यम ||
नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा
दास त्या हरीचा आवडता ||

अच्युत माधव अमृताच्या पाठॆं लागतांचि वातॆ वंदी यम || नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा दास त्या हरीचा आवडता ||
account_circle