मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile
मराठीचिये नगरी

@marathirt

तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

ID: 1090761836

linkhttp://www.ashtapailu.in calendar_today15-01-2013 02:03:09

213,213K Tweet

90,90K Takipçi

3,3K Takip Edilen

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आज भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच हरतालिका. सुवासिनी अखंड सौभाग्याचे व्रत आजच्या दिवशी करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये 'हर' म्हणजेच भगवान शंकराची आराधना करण्यात येते. आपणा सर्वांना हरतालिकेच्या शुभेच्छा.

आज भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच हरतालिका. सुवासिनी अखंड सौभाग्याचे व्रत आजच्या दिवशी करतात.   

हरतालिकेच्या व्रतामध्ये 'हर' म्हणजेच भगवान शंकराची आराधना करण्यात येते.  

आपणा सर्वांना हरतालिकेच्या शुभेच्छा.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आवडॆ हॆं रूप गॊजिरॆं सगुण पाहतां लॊचन सुखावलॆ || आतां दृष्टीपुढॆं ऐसाचि तूं राहॆ जॊं मी तुज पाहॆं पांडुरंगा ||

आवडॆ हॆं रूप गॊजिरॆं सगुण 
पाहतां लॊचन सुखावलॆ ||
आतां दृष्टीपुढॆं ऐसाचि तूं राहॆ 
जॊं मी तुज पाहॆं पांडुरंगा ||
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया ! 🙏 आज घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे यंदाचा #गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो. शुभेच्छा!!! चला साजरा करूया यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात... #गणेशोत्सव२०२4 या हॅशटॅग सोबत ट्विट करा तुमच्या बाप्पाचे फोटो

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया !
🙏 आज घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे

यंदाचा #गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो. शुभेच्छा!!!

चला साजरा करूया यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात... #गणेशोत्सव२०२4 या हॅशटॅग सोबत ट्विट करा तुमच्या बाप्पाचे फोटो
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पहिले आद्यक्रांतिकारक 'उमाजी' नाईक यांचा आज जन्मदिवस.. 🙏

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पहिले आद्यक्रांतिकारक 'उमाजी' नाईक यांचा आज जन्मदिवस.. 🙏
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

ख्यालगायनाचे प्रवर्तक आणि प्रसारक #संगीतरत्न #गायनाचार्य 'बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर' यांचा आज जन्मदिवस.

ख्यालगायनाचे प्रवर्तक आणि प्रसारक #संगीतरत्न #गायनाचार्य

'बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर' यांचा आज जन्मदिवस.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

अशोकचक्र वीरता पुरस्कार सन्मानित विमानप्रवाससेविका "नीरजा भानोत" यांचा आज जन्मदिवस. नीरजा यांनी विमानअपहरण घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात बलिदान दिले. नीरजा यांच्या शौर्याला कडक सॅल्युट ! 🙏

अशोकचक्र वीरता पुरस्कार सन्मानित विमानप्रवाससेविका "नीरजा भानोत" यांचा आज जन्मदिवस.  

नीरजा यांनी विमानअपहरण घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात बलिदान दिले.  

नीरजा यांच्या शौर्याला कडक सॅल्युट ! 🙏
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

लांचावलॆं मन लागलीसॆ गॊडी तॆ जीवॆं न सॊडी ऐसॆं झालॆं || तुका म्हणॆ आम्हीं मागावॆं लडिवाळी पुरवावी आळी मायबापॆं ||

लांचावलॆं मन लागलीसॆ गॊडी 
तॆ जीवॆं न सॊडी ऐसॆं झालॆं ||
तुका म्हणॆ आम्हीं मागावॆं लडिवाळी 
पुरवावी आळी मायबापॆं ||
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

अवघ्या संगीतप्रेमींची लाडकी गायिका आशाताई भोसले यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 आशाताई भोसले यांनी गायलेले तुमच्या आवडीचे गाणे कोणते?

अवघ्या संगीतप्रेमींची लाडकी गायिका आशाताई भोसले यांचा आज वाढदिवस.     

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏   

आशाताई भोसले यांनी गायलेले तुमच्या आवडीचे गाणे कोणते?
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

बहुआयामी प्रतिभेचे धनी संगीतकार, गायक, गीतकार तसेच आसामी संस्कृतीचे जाणकार #भारतरत्न भूपेन हजारिकाजी यांचा आज जन्मदिवस. भुपेनजी तुम्ही दिलेले "दिल हूम हूम करे" आजही कानात रुंजी घालते.

आज जागतिक साक्षरता दिवस. जगभरात शिक्षणाचे महत्त्व व हक्क सर्वांपर्यंत पोहोचावेत याकरिता आज साक्षरता दिवस साजरा केला जातो. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, फक्त शिकून नव्हे, तर आत्मसात केलेले ज्ञान अमलात आणणे हे देखील महत्वाचे असते. निरंतर शिकत रहा आणि शिकवत

आज जागतिक साक्षरता दिवस.  जगभरात शिक्षणाचे महत्त्व व हक्क सर्वांपर्यंत पोहोचावेत याकरिता आज साक्षरता दिवस साजरा केला जातो.     

शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, फक्त शिकून नव्हे, तर आत्मसात केलेले ज्ञान अमलात आणणे हे देखील महत्वाचे असते.    निरंतर शिकत रहा आणि शिकवत
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आज १९७९ साली #सिंहासन हा सिनेमा प्रदर्शित झाला #मराठी सिनेमाच्या इतिहासात सिंहासनच्या निमित्ताने एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला होता. आजच्या राजकीय परिस्थितीशी सुद्धा तितकाच सुसंगत असा हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का?

आज १९७९ साली #सिंहासन हा सिनेमा प्रदर्शित झाला #मराठी सिनेमाच्या इतिहासात सिंहासनच्या निमित्ताने एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला होता.     

आजच्या राजकीय परिस्थितीशी सुद्धा तितकाच सुसंगत असा हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का?
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

'बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' यासारख्या असंख्य लोकप्रिय गीतांचे गीतकार #कविवर्य 'वामन रामराव कांत @ वा. रा. कांत' यांचा आज स्मृतिदिन.

'बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' यासारख्या असंख्य लोकप्रिय गीतांचे गीतकार #कविवर्य 'वामन रामराव कांत @ वा. रा. कांत' यांचा आज स्मृतिदिन.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

लांचावलॆं मन लागलीसॆ गॊडी तॆ जीवॆं न सॊडी ऐसॆं झालॆं || तुका म्हणॆ आम्हीं मागावॆं लडिवाळी पुरवावी आळी मायबापॆं ||

लांचावलॆं मन लागलीसॆ गॊडी 
तॆ जीवॆं न सॊडी ऐसॆं झालॆं ||
तुका म्हणॆ आम्हीं मागावॆं लडिवाळी 
पुरवावी आळी मायबापॆं ||
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित #लावणीसाम्राज्ञी 'सत्यभामाबाई पंढरपूरकर' यांचा आज स्मृतिदिन.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित #लावणीसाम्राज्ञी  

'सत्यभामाबाई पंढरपूरकर' यांचा आज स्मृतिदिन.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

दुग्धक्रांतीचे जनक 'व्हर्गिस कुरियन' यांचा आज स्मृतिदिन.

दुग्धक्रांतीचे जनक 'व्हर्गिस कुरियन' यांचा आज स्मृतिदिन.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

ऑटोरिक्षाचे जनक व #अहमदनगर चा नावलौकिक सातासमुद्रापार पोहचवणारे आदर्श उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी स्व.नवलमलजी फिरोदिया यांचा आज जन्मदिवस.

ऑटोरिक्षाचे जनक व #अहमदनगर चा नावलौकिक सातासमुद्रापार पोहचवणारे आदर्श उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी स्व.नवलमलजी फिरोदिया यांचा आज जन्मदिवस.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

'हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा' असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे बालक्रांतिकारक शिरीषकुमार मेहता यांचा आज स्मृतिदिन.

'हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा' असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे बालक्रांतिकारक शिरीषकुमार मेहता यांचा आज स्मृतिदिन.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आघाडीचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... atul kulkarni

आघाडीचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस.   

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... <a href="/atul_kulkarni/">atul kulkarni</a>
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

ख्यातनाम क्रिकेटपटू महाराजा रणजीत सिंह यांचा आज जन्मदिवस. महाराजा रणजीत सिंह यांच्या सन्मानार्थ ‘रणजी ट्रॉफी’ खेळवली जाते.

ख्यातनाम क्रिकेटपटू महाराजा रणजीत सिंह यांचा आज जन्मदिवस.  

महाराजा रणजीत सिंह यांच्या सन्मानार्थ ‘रणजी ट्रॉफी’ खेळवली जाते.
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

मराठी नाट्य व सिनेसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान, प्रगल्भ अभिनेत्री #तीफुलराणी 'भक्ती बर्वे' यांचा आज जन्मदिवस.

मराठी नाट्य व सिनेसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान, प्रगल्भ  

अभिनेत्री #तीफुलराणी 'भक्ती बर्वे' यांचा आज जन्मदिवस.