
मराठीचिये नगरी
@marathirt
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
ID: 1090761836
http://www.ashtapailu.in 15-01-2013 02:03:09
213,213K Tweet
91,91K Followers
3,3K Following




स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल काय पद्धतीने वाढत बघा.माझा वीज वापर १०० युनीटपेक्षा जास्त नव्हता,पण मिटर बदलल्यानंतर २११, १६७ युनीट वापर दाखवलाय. घरातल्या वस्तू,माणस तेवढीच पण बिल दुपटीपेक्षा जास्त येतय.स्मार्ट मिटरच्या नावाखाली लूट सुरूय. Devendra Fadnavisतुमच्याकडेच खातय ना हे



आज नेरूळ स्थानकावर मेगा ब्लॉक चा फलक फक्त हिंदीत होता. याबाबत आम्ही मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई अगोदर दोन वेळेस तक्रार केली होती. पण बदल झाला नाही हेच आज दिसल. मग मी याचा जाब कर्मचाऱ्यांना विचारल्यावर तात्काळ बदल झाला. Central Railway DRM Mumbai CR अशा चुका परत करू नका.





कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC हे जैन मंदिर/देऊळ गुजरात मध्ये नसुन पांडुरंग वाडी, डोंबिवली पुर्व मध्ये आहे. येथे सर्व ठिकाणी राजभाषा मराठी ला डावलून फक्त गुजराती भाषेत फलक लावले आहेत. आतापर्यंत काही कारवाई केली का? की यांच्यासाठी कायदा व नियम वेगळे आहेत? मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti






हे लोकं शस्त्र उचलणार आहेत का? मुंबईत कायदा सुव्यस्था परिस्थिती बिघडवू पाहत आहेत... आणि हे शस्त्र कोणावर उचलणार आहेत? मराठी माणसावर ? पोलिसावर? आणि मग आम्ही मराठी माणसे हे गप्प सहन करणार आहोत का? मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai कार्यवाही अपेक्षित आहे.. या धर्मांध लोकांना आळा घाला




