Indian (@manishqk15) 's Twitter Profile
Indian

@manishqk15

ID: 721735154310381568

calendar_today17-04-2016 16:20:44

100 Tweet

25 Takipçi

35 Takip Edilen

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

ताई कृपया Khandeshwar येथील PMAY अन्यत्र हलविण्यात यावा. आपणास कळकळीची विनंती.

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

CHINA What you have done China? Around 1.5 lacs people from World are infected by Corona. Which came probably by mistakes did by you.

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

साहेब फक्त काळजी घेऊन हे संपणार नाही. यावर लस काढण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञ यांना प्रोत्साहित करा. नाहीतर हे वाढतच जाणार आहे.

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

खानदेश्वर व मानसरोवर ( कामोठे, नवी मुंबई) येथील रेल्वे स्टेशन परिसरातील सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रस्तावित जागेबाबत आज 'नागरी हक्क समिती, कामोठे' येथील शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी खा. सुनील तटकरे, रंजना सडोलीकर, सुरेश सडोलीकर, अरुण भिसे स्वप्निल गायकवाड उपस्थित होते

खानदेश्वर व मानसरोवर ( कामोठे, नवी मुंबई) येथील रेल्वे स्टेशन परिसरातील सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रस्तावित जागेबाबत आज 'नागरी हक्क समिती, कामोठे'  येथील शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी खा. सुनील तटकरे, रंजना सडोलीकर, सुरेश सडोलीकर, अरुण भिसे स्वप्निल गायकवाड उपस्थित होते
Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

आवास योजने च्या Khandeshwar स्टेशन जवळ जागेला विरोध असताना cidco चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट सुरु ठेवत आहे हे कमी होत म्हणुन रात्री क्रेन ने काम करत आहे. आमच्या झोपा खराब करायला. अरे किती त्रास देणार?

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

खांदेश्वर येथील सेक्टर 25, येथील रहिवासी स्टेशन ला जाण्यासाठी जो रस्ता वापरतात तो रस्ता आज cidco बंद करत आहेत आवास योजनेंतर्गत. हे बरोबर आहे का? त्या घरांसाठी आमचे रस्ते का बंद होत आहेत? कुणाला पडलीय की नाही आमची? मदत करा Office of Uddhav Thackeray CIDCO Ltd Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shrirang Appa Barne

खांदेश्वर येथील सेक्टर 25, येथील रहिवासी स्टेशन ला जाण्यासाठी जो रस्ता वापरतात तो रस्ता आज cidco बंद करत आहेत आवास योजनेंतर्गत. हे बरोबर आहे का? त्या घरांसाठी आमचे रस्ते का बंद होत आहेत? कुणाला पडलीय की नाही आमची? मदत करा <a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a> <a href="/CIDCO_Ltd/">CIDCO Ltd</a> <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> <a href="/MPShrirangBarne/">Shrirang Appa Barne</a>
Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

Nitin Gadkari Office Of Nitin Gadkari नमस्कार नितीन साहेब, भारतात दर मिनिटाला एक व्यक्ति रस्ते अपघातात मरण पावते अस वाचण्यात आले आहे. एवढी वर्षे झाली परिस्थिती सारखीच आहे. माझी एक विनंती आहे. जस टुरिस्ट गाड्यांना 80 km/hr स्पीड लिमिट आहे सेम लिमिट प्रत्येक वैयक्तिक बाइक कार यांना सुद्धा करा