Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile
Maha Sports

@maha_sports

भारतातील पहिली मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट | India’s first Marathi Sports News Website t.me/mahasports

ID: 356743530

linkhttp://www.mahasports.in calendar_today17-08-2011 09:08:49

80,80K Tweet

5,5K Followers

125 Following

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! वैभव सूर्यवंशीच्या मित्राला IPL 2026 मध्ये संधी . . #MumbaiIndians #IPL2026 mahasports.in/ipl-2026-moham…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

तिसऱ्या सामन्यादरम्यान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू बाहेर! . . #cricket mahasports.in/ashes-2025-26-…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी: भारतीय स्टार सलामीवीरची तब्यत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल . . #TeamIndia mahasports.in/yashasvi-jaisw…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

IPL 2026 : फक्त 4 सामने खेळणार हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू; तरीही लिलावात मिळाले 8.6 कोटी रुपये . . #IPL2026 mahasports.in/josh-inglis-av…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

‘सूर्यकुमार एकटाच पाचही सामने…..’ टी-20 मालिकेबाबत शिवम दुबेचे मोठे विधान . . #TEAMINDIA #SuryakumarYadav mahasports.in/ind-vs-sa-shiv…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

आयपीएल 2026साठी मुंबई इंडियन्स संघ 🔥 . . #ipl #ipl2026 #mumbaiindians #mahasports

आयपीएल 2026साठी मुंबई इंडियन्स संघ 🔥 
.
.
#ipl #ipl2026 #mumbaiindians #mahasports
Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

IPL 2026 मधील सर्वात महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन ऍशेस मालिकेत फ्लॉप! ‘या’ 12.50 कोटींच्या गोलंदाजाने केले बाद . . #cricket #camrongreen #IPL #Ashes2025 mahasports.in/ipl-2026s-most…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

आयपीएल लिलावानंतर असा असणार एसआरएच संघ, अभिषेक-हेडसह हे खेळाडू मैदानात घालणार धुमाकुळ! mahasports.in/this-is-what-t… . . . #cricket #ipl #SRH

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

IND vs SA: लखनऊमध्ये चौथ्या टी20 सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने! जाणून घ्या कोणाचे पारडं जड . . #cricket #INDvsSA #T20Cricket mahasports.in/india-vs-south…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

रिकेल्टन की डी कॉक, रोहितसोबत ओपनिंग कोण करणार? IPL 2026 मध्ये अशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन . . #cricket #IPL2026 #MumbaiIndians mahasports.in/ipl-2026-mumba…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

कोण आहे मंगेश यादव? फक्त 2 दिवसांपूर्वी डेब्यू... आणि थेट IPL 2026 लिलावात कोट्यधीश! . . #IPLAuction mahasports.in/mangesh-yadav-…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

फिरकीचा जादूगार! आयसीसी रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने रचला नवा इतिहास . . #teamindia #indvssa mahasports.in/indian-mystery…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

‘सुरुवातीला नकार, शेवटी CSKचा होकार’; चेन्नईनं सरफराज खानला स्वस्तात घेतलं, संधी मिळताच भावनिक पोस्ट करत म्हणाला …. . . #CSK #sarfrazkhan mahasports.in/csk-signs-sarf…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

रिपोर्टनुसार भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार शुबमन गिलच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. . . #shubmangill #cricket #INDvsSA #Teamindia #T20Cricket

रिपोर्टनुसार भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार शुबमन गिलच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे.
.
.
#shubmangill #cricket #INDvsSA #Teamindia #T20Cricket
Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

IND vs SA: प्लेइंग इलेव्हनमधून शुभमन गिल बाहेर, अचानक घेतलेल्या निर्णयामागचं कारण काय? . . #indvssa #teamindia mahasports.in/shubman-gill-o…

Maha Sports (@maha_sports) 's Twitter Profile Photo

भारत-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-20 मधून शुबमन गिल बाहेर! ‘प्लेइंग 11’ मध्ये कोण घेणार जागा? मोठी अपडेट समोर . . #cricket #INDvsSA #T20Cricket mahasports.in/shubman-gill-o…