मधु 🎶🎤🎸 (@madhupriya_) 's Twitter Profile
मधु 🎶🎤🎸

@madhupriya_

singer 😍✨ #स्वरमधुरा ❤️

ID: 1397771931961597955

calendar_today27-05-2021 04:29:54

93 Tweet

427 Takipçi

30 Takip Edilen

सोना 🌸 (@gayatri96k_) 's Twitter Profile Photo

आज माझी मैत्रीण येनार आहे इथे माझा सोबत ची 😍🥰🤩🥳🥳🥳🥳 #गायीका_मधुप्रीया❤️❤️❤️ खुप मधुर आवाज आहे तीचा , ती wedding functions ला गाणे म्हनायला जाते माझी स्कुल फ्रेंड आहे. खास म्युजीकल स्पेस साठी मी तीला ट्विटर वर ac काढायला लावलय 😍💗✨🤘 #मैत्रीण_येतेय 🤩💛

पव्या✌️ (@win98761) 's Twitter Profile Photo

स्पेस घेऊन म्हैसी सारख्या आवाजात गाणं गाणाऱ्या ट्वीटरवरच्या मुलींनी या पोरी कडून काही शिकाव गाणं कस गातात तर 🎙😖😅

Ash (@birdyeee_) 's Twitter Profile Photo

@saaheb21 तर होतेच पण आता मधु 🎶🎤🎸 पण आलिये..आणि स्पेस ला पूर्णत्व आलं..अप्रतिम गातात हे.❤️❤️❤️

प्रशांत खामकर (पी.के ) (@parshya_pk) 's Twitter Profile Photo

अँखियों के झरोखों से मैंने देखा जो सांवरे 😍🎶 मधु 🎶🎤🎸 भारी गायलं राव तुम्ही 👌

मधु 🎶🎤🎸 (@madhupriya_) 's Twitter Profile Photo

केली न पार्टी 👯 😝😌🤣😂😂😂 ५ तास जोर जोरात गाणे पण म्हणले...👯🥳 😂👻🥁🎹🎷🎺🐤

मधु 🎶🎤🎸 (@madhupriya_) 's Twitter Profile Photo

सर्वांचे खुप खुप धन्यवाद आणी प्रेम...❤️💯😍 #100Followers_Completed💯😍 #स्वरमधुरा🎶❤️ Keep support nd love u my twitter family 🥰🙏 (Video editing by makdii 👻😂) @GayuK_ thank u so much pillaa😘♥️

सोना 🌸 (@gayatri96k_) 's Twitter Profile Photo

Congratulations prajuu 😘♥️🔥 💐 आणी माझ्या सर्व ट्विटर फॅमिली चे ही खुप खुप धन्यवाद... खरच मराठी ट्विटर खुप छान आहे जीथे व्यक्ती पाहिला जात नाही कोण आहे कसा आहे कुठला आहे. फक्त इथे त्या व्यक्ती मधल्या कलेला वाव दिला जातो प्रोत्साहन दिल जात.

सोना 🌸 (@gayatri96k_) 's Twitter Profile Photo

आणी हेच तुम्ही माझ्या ह्या मैत्रीणीलाही दिल त्या बद्दल खरच सर्वांचे खुप खुप आभार आणी प्रेम 😘🔥🙏 Love u my twitter family ❤️🙏 #सोनेरी_सोना

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

पिवळ्याना आता तर लई त्रास होणार... 😂😂😂 #ऋतुराज #Hitman ❤️😍 #IPL2021

पिवळ्याना आता तर लई त्रास होणार... 😂😂😂 
#ऋतुराज #Hitman ❤️😍 #IPL2021