पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile
पंकज..🪷 (#बावरेमन)

@bavremann

प्रेम जाणून घ्यायचं तर कुशीत घेऊन बघ,
मनाची ठोके नाही वाढली तर श्वास थांबवुन घेईन.
#बावरेमन.✍🏻 #unconditionallove🍁
#Author. #Singer #Cricketer

ID: 968318065690558464

linkhttps://marathi.pratilipi.com/user/6ghnpbszx7?utm_source=android&utm calendar_today27-02-2018 02:53:12

12,12K Tweet

5,5K Takipçi

783 Takip Edilen

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

ही आठवण मनातून माझ्या लांबणार तर नाही ना.. तु नाहीस तर हे आयुष्य थांबणार तर नाही ना.. :- पंकज यादव.✍️ #चांदण्यांचवेल🌿

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

तुझ वागणं, दुरावा वाढवतोय.. दुर झालो, तर फसव नको समजू.. :- पंकज🪷 #बावरेमन

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

जे लोकांच्या दिख्याव्यात असत, ते त्यांच्या आयुष्यात कधीच नसत. #निरीक्षण #बावरेमन

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

जगाची लोक ही, सोशल मिडिया सारखी झाली आहे, एकावर टिकून राहत नाही. #बावरेमन

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

काही लोकं निघून जातात, पण आठवणी राहतात. आपण त्यांच्यावर राग धरतो तितकाच त्यांच्यावरचा हक्कही सुटत जातो आणि अचानक एक दिवस कळत प्रेम तिच्याशी बांधलेलं नव्हतं, ते माझ्या स्वभावात होत देण्याची क्षमता, समजून घेण्याची ताकद, आणि तुटूनही मृदू राहण्याची कला. :- #बावरेमन #शुभसकाळ #मराठी

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

आज स्वतःशी मान्य केलं, काही प्रश्नांना उत्तर नसतात... काही नात्यांना व्याख्या नसते.. आणि काही भावना मान्य करायच्या असतात.. सिद्ध नाही. :- #बावरेमन.🖋️ #लेखक #मराठी

पंकज..🪷 (#बावरेमन) (@bavremann) 's Twitter Profile Photo

कर मुक्त मला, तुझ्या हा बंधनातून, अजून किती काळ स्वतःलाच कैद ठेऊ मी? :- पंकज 🪷.🖋️ #बावरेमन.

Krishu🕊️ (@ek__ehsas) 's Twitter Profile Photo

ख़ामोश हो जाते होंगे फ़रिश्ते भी कुछ पल को, दीदार ए मोहब्बत में जब वो कोई नग़मा सुनाती है..

ख़ामोश हो जाते होंगे फ़रिश्ते भी कुछ पल को,

दीदार ए मोहब्बत में जब वो कोई नग़मा सुनाती है..