लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@ltmargps) 's Twitter Profile
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai

@ltmargps

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112वर संपर्क करा.Official a/c of L.T. Marg PStn, Mumbai. Dial 100/112.

ID: 1809513031657037825

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today06-07-2024 09:02:17

29 Tweet

132 Followers

97 Following

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

#FakeNewsAlert Fake messages are being circulated on WhatsApp groups regarding the closure of Dadar Chowpatty. Please be informed that Dadar Chowpatty remains open to all citizens. We urge all Mumbaikars to rely only on information shared through official government portals.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई पोलीस दलातील १६९ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी, २१३ पोलीस शिपाई व पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी तसेच मोटार परिवहन विभागातील ६९ पोलीस हवालदार चालक यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चालक पदी, १०१ पोलीस शिपाई चालक व पोलीस नाईक चालक यांना पोलीस

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Promotion is not just a raise in pay, it is a recognition of years of dedication, discipline, and unwavering commitment to duty. As per Hon. Commissioner of Police, Greater Mumbai, Deven Bharti Sir's instructions, Mumbai Police has initiated the tradition of pipping ceremonies, in line with the armed

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

.HDFC Bank यांच्यावतीने मुंबई पोलीस दलाला १०,००० रेनकोट वितरित करण्यात आले. त्यांच्या या आपुलकीपूर्ण योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार! मुसळधार पावसाळ्याच्या परिस्थितीतही आमचे कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधव अखंड सेवा देत आहेत. या उपक्रमामुळे त्यांचे कार्य अधिक सुलभ व सुरक्षित होईल.

.HDFC Bank यांच्यावतीने मुंबई पोलीस दलाला १०,००० रेनकोट वितरित करण्यात आले. त्यांच्या या आपुलकीपूर्ण योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार!

मुसळधार पावसाळ्याच्या परिस्थितीतही आमचे कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधव अखंड सेवा देत आहेत. या उपक्रमामुळे त्यांचे कार्य अधिक सुलभ व सुरक्षित होईल.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Thank you HDFC Bank for your generous contribution of 10,000 raincoats for Mumbai Police personnel. Your thoughtful gesture is deeply appreciated, especially as our teams continue to serve the city tirelessly through the challenging monsoon. We value your continued support

Thank you HDFC Bank for your generous contribution of 10,000 raincoats for Mumbai Police personnel.

Your thoughtful gesture is deeply appreciated, especially as our teams continue to serve the city tirelessly through the challenging monsoon.

We value your continued support
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@ltmargps) 's Twitter Profile Photo

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मारवाडी कमर्शियल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिराबाजार मुंबई मधील विद्यार्थ्यांशी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai डॉ मोहितकुमार गर्ग, सपोआ श्रीमती रेणूका बुवा, वपोनि लो टि मार्ग पो ठाणे यांनी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले व शैक्षणिक वर्षाकरिता शुभेछा दिल्या.

आज मा. Commissioner of Police, Greater Mumbai यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यास अचानक भेट दिली. त्यांनी अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला आणि अडीअडचणी जाणून घेतल्या. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai, सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी विभाग) व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते

आज मा. Commissioner of Police, Greater Mumbai यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यास अचानक भेट दिली. त्यांनी अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला आणि अडीअडचणी जाणून घेतल्या.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai, सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी विभाग) व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@ltmargps) 's Twitter Profile Photo

चेन्नईहून शॉपिंगसाठी मुंबईत आलेल्या तक्रारदाराचा iPhone 15 टॅक्सीत विसरला गेला. लो.टी. मार्ग पोलिसांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासातून टॅक्सी शोधून अल्पावधीत तक्रारदारास मोबाईल परत केला. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai

चेन्नईहून शॉपिंगसाठी मुंबईत आलेल्या तक्रारदाराचा iPhone 15 टॅक्सीत विसरला गेला. लो.टी. मार्ग पोलिसांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासातून टॅक्सी शोधून अल्पावधीत तक्रारदारास मोबाईल परत केला.
Commissioner of Police, Greater Mumbai
मुंबई पोलीस - Mumbai Police
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

एखादा देश समृद्ध होण्यासाठी त्याचा पाया भक्कम असावा लागतो आणि तो पाया भक्कम होण्याच्या केंद्रस्थानी अंमली पदार्थमुक्त समाज असतो. अंमली पदार्थ विरोधी देशव्यापी अभियानामध्ये मुंबई पोलीस सहभागी असून मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यातून अंमली पदार्थ समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.

एखादा देश समृद्ध होण्यासाठी त्याचा पाया भक्कम असावा लागतो आणि तो पाया भक्कम होण्याच्या केंद्रस्थानी अंमली पदार्थमुक्त समाज असतो.

अंमली पदार्थ विरोधी देशव्यापी अभियानामध्ये मुंबई पोलीस सहभागी असून मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यातून अंमली पदार्थ समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

तुमच्या इतका अनुभव गाठीशी येण्यासाठी आम्हाला ३५ वर्षे लागतील! मुंबई पोलीस - Mumbai Police दलातील १५२ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनो, तुमची बांधिलकी, धैर्य आणि सेवा हेच विभागाचे खरे आधारस्तंभ होते. तुमचा वारसा पुढेही असाच कायम राहील याची मला खात्री आहे. #HappyRetirement #SaluteToTheService

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

It would take us 35 years to match the experience you leave behind. To the 152 retiring officers of मुंबई पोलीस - Mumbai Police, your commitment, courage and service have been the backbone of the department. Your legacy will continue to live on. #HappyRetirement #SaluteToTheService

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

सेवानिवृत्त झालेल्या १५२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेचा मला अभिमान आहे! तुम्ही वेळोवेळी तुमच्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आधी मुंबईला प्राधान्य दिले आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला सलाम. #HappyRetirement #SaluteToTheService

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Khaki gives us the strength to put duty above everything else. The 152 retiring officers and staff did just that, placing service before self, time and again. मुंबई पोलीस - Mumbai Police salutes their unwavering dedication and is proud to have been shaped by their legacy. #HappyRetirement

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

पोलीस शिपाई साईनाथ देवडे यांनी दाखवलेली निष्ठा आणि धैर्य खरोखरच उल्लेखनीय आहे. हीच ती ताकद आहे जी मुंबईकरांचा आमच्यावरचा विश्वास अधिक बळकट करते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी वांद्रे येथे समुद्रात उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले. संकटाच्या क्षणी दाखवलेली ही

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

The dedication and courage displayed by our personnel Police Constable Sainath Devde, is what continue to strengthen the trust Mumbaikars place in us. Without a moment’s hesitation, PC Devde bravely jumped into the sea near Bandra to rescue a drowning woman. His swift action,