Ankushdada Shobha Vasant Kurade
@kuradeankush
स्वाभिमानी पँथर संघटना- संस्थापक अध्यक्ष.
अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ - संस्थापक अध्यक्ष.
ID: 709088114434646016
13-03-2016 18:45:55
10,10K Tweet
1,1K Followers
475 Following
प्रति महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police माननीय महोदय सदर बातमीमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. सदर पोलिस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. CMO Maharashtra
प्रति, श्री राजेंद्र पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा पोलिस ठाणे, मुंबई पोलीस - Mumbai Police माननीय महोदय, आपल्या माटुंगा पोलिस ठाणे अंतर्गत अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजेच्या अर्जावर कार्यवाही करण्यास आपण दिरंगाई तसेच टाळाटाळ करीत आहात. हे आपल्या वर्तनास शोभनीय नाही. अधिकारी आणि
To, माझी Mumbai, आपली BMC वरळी अभियांत्रिकी इमारत, वरळी याठिकाणी लिफ्ट जवळील लादी पडल्यामुळे खूप मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर प्रकाराची चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. सदर बातमीमुळे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. Cc To,
कर्वे नगर, कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी मुख्य रस्त्यावर ofc केबल अस्तव्यस्त अवस्थेत टाकली आहे. नागरिकांना चालताना त्रास होत आहे. पाय अडकून अनेक महिला जखमी झाल्या आहेत. Commissioner of Police, Greater Mumbai तक्रारीची दखल घेऊन कांजूरमार्ग पोलिस स्टेशन ला योग्य कार्यवाहीचे आदेश देण्यात यावे. मुंबई पोलीस - Mumbai Police
कांजुरमार्ग पश्चिममधील निष्क्रिय गटार व पावसाळ्यात जलभरावाच्या गंभीर समस्येवर आज लोकमत मुंबई वृत्तवाहिनीने विशेष वृत्त प्रसारित केले. BMC प्रशासनाने आता तरी जागं व्हावं! व्हिडीओ पाहा: youtu.be/yOmgCFVRALY?si… CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC @mybmcSWD
प्रति, श्री भूषण गगराणी साहेब, महानगरपालिका आयुक्त, माझी Mumbai, आपली BMC माननीय महोदय, सोबत जोडलेल्या बातमीचे अवलोकन करावे. प्रसिद्ध दैनिक लोकमत वृत्तपत्रात आलेल्या बातमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आजमितीस कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील "कार्यकारी अभियंता" ही
There is no streetlight outside Kanjurmarg West station area. Women are facing a lot of difficulty while walking. There is no light in the area for the last 3 days. RailMadad RailwaySeva GM Central Railway Central Railway GRP Mumbai Central Railway RPF RPF INDIA
आजमितीस कोणतीही कारवाई नाही. माझी Mumbai, आपली BMC
(The London Vibes) 1ST FLOOR, Oberoi Chambers, LIC RD, A-Wing, Andheri W, Mum. Illegal activities having inside the club. Serving alcohol to d minors. Requesting to अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai plz take immediate action against it.🙏 MERS-112 मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai CMO Maharashtra
मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब, CMO Maharashtra Devendra Fadnavis "सशस्त्र सेना ध्वजदिन निधी" च्या नावाखाली शाळेतील लहान लहान मुलांवर निधी संकलन करण्यासाठी शाळा प्रशासन दबाव निर्माण करीत आहे. लहान मुले अक्षरक्ष रस्त्यावर उभे राहून निधीसाठी भीक मागत आहेत. ह्यामुळे मूळ उद्देश बाजूला