खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई -Kherwadi PS Mumbai
@kherwadips
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
ID: 1815296464278720512
http://mumbaipolice.gov.in 22-07-2024 08:03:42
1 Tweet
137 Followers
103 Following
Following a minor argument, the minor girl left her residence and failed to return, prompting her father to file a missing person complaint at सहार पोलीस ठाणे– Sahar PS Mumbai. Acting promptly, the officials initiated a search operation and successfully located the girl at Mumbai Central,
निर्मलनगर पोलीस ठाणे गु.र.क्र.८९७/२५ कलम - ३०३(२) भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये नोंद झालेला चोरीचा गुन्हा ८ तासाच्या आत निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai यांनी उघडकीस आणून १००% चोरीस गेलेली पूर्ण मालमत्ता हस्तगत केली. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police
मुंबईकरांनो, तुमच्या शंका, तक्रारी व समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणे व त्यांना
संवाद मुंबईकरांशी! दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात माझी भेट घेऊन तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे तात्काळ निरसन करून त्यावर उपाययोजना करणे हेच आमचे पहिले
खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई -Kherwadi PS Mumbai पोलीस ठाणे हदृदीमधून हरविलेला लहान मुलगा नामे... वय 6 वर्षे याचा खेरवाडी पोलीसांनी तात्काळ शोध घेऊन त्याचे पालकांच्या ताब्यात दिले. पालकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai ,