
Ram Jadhav
@jadhabram
M.A in History,M.Ed,SET, NET, PGDTD,LL.B Pursuing,Teacher Trainer,Writer,Social & RTI Activist,Political and Social analist and Journalist,
ID: 1201035270075736064
01-12-2019 07:08:44
3,3K Tweet
270 Takipçi
1,1K Takip Edilen

#शिक्षणसेवक_रद्द #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra @Ajitpawarspeaks Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Office of Uddhav Thackeray धन्यवाद ! कृपया लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करावा ही विनंती .


DON'T FORGT Teachers can be both CREATOR & DESTROYER. Don't Neglect us. Office of Uddhav Thackeray BACCHU KADU Ajit Pawar ABP माझा BACCHU KADU Prof. Varsha Eknath Gaikwad MNS Adhikrut - मनसे अधिकृत AAP महाराष्ट्र Raj Thackeray rajiv khandekar Vinod Tawde #शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन


#शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन Pune Mirror ANI Harsh Dudhe @Saamanaonline LoksattaLive SakalMedia Tulsidas Bhoite Maharashtra Times The Associated Press Press Trust of India AFP News Agency News18Lokmat ZEE २४ तास BBC News Marathi AajTak ZeeTV Meenakshi gurav Mumbai Press Club @MumbaiMirror TOI Mumbai



आमचा #शालार्थ_id मिळून पगार मिळेल का? मंत्र्यांचे, राजकीय नेत्यांचे सगळी कडे पक्ष पण शिक्षकांकडे नाही लक्ष. 7 महिने झालेत आम्ही विणावेतन काम करत आहोत. जगायचे कसे हे तरी सांगा. Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Rohit Pawar CMO Maharashtra

खूप झाल्या अर्ज विनंत्या, आता तरी मिळेल का आम्हाला #शालार्थ_id. आधीच तुटपुंजे मानधन त्यात ते वेळेवर नाही. Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU CMO Maharashtra

शिक्षकभरती आंदोलनाचा आज 10 वा दिवस , Ajit Pawar आता तरी तुम्ही लक्ष देणार का ? सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा बेरोजगारांचा रोष अनावर होईल. #शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन CMO Maharashtra Vinod Tawde Devendra Fadnavis ABP माझा ANI Prof. Varsha Eknath Gaikwad @RealBacchuKa

पायीदिंडी आंदोलनाचा आजचा ११ वा दिवस एका सहकाऱ्यांनी अन्नत्याग तर बाकी अनवाणी पायाने न्याय हक्कासाठी मंत्रालयाकडे येताय मात्र राज्यात सत्ताधारी,विरोधीपक्ष आणि पत्रकार यांचा अभाव असल्याने बेरोजगार युवकाकडे कोण्ही लक्ष देत नाही! Prof. Varsha Eknath Gaikwad #शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन



फेब्रुवारी ते सप्टेंबर असा 8 महिन्याचा पगार अजून ही दिला गेला नाही #शिक्षण विभाग यावर चर्चा करत नाही Prof. Varsha Eknath Gaikwad आपणास वारंवार विनंती करूनही #शिक्षणसेवक शालार्थ id न मिळाल्याने पगार झाले नाही.. ऑनलाईन शिक्षण चालू आहॆ... केवळ आमचे शोषण करण्याचे काम आपण करत आहात

ताई आपण केंद्र सरकार कडे बेरोजगारी वर प्रश्न उपस्थित करत आहत पण Ajit Pawar यांच्या कडे शिक्षकभरती ची फाईल 5 महिन्यापासून पडून आहे ,दुसऱ्या सांगे ज्ञान आणि स्वतः कोरड पाषाण असा प्रकार करू नका..! #शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन Prof. Varsha Eknath Gaikwad Sharad Pawar BACCHU KADU
