DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK

@infodivnashik

Official Twitter account of Divisional Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,

ID: 748530224002904064

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today30-06-2016 14:54:47

14,14K Tweet

15,15K Takipçi

61 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्य सचिव Sujata Saunik यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती* ▶️ *YouTube* youtube.com/live/t9F1ce3WD… *𝕏* (*Twitter*) x.com/CMOMaharashtra… *Facebook* facebook.com/share/v/1DVia7…

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी ता.जामखेड येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री Devendra Fadnavis व उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.परिसरातील महादेव मंदिरात दर्शन घेतले. विधानपरिषद सभापती Ram Shinde आ प्रा राम शिंदे,पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil उपस्थित होते.

पुण्याश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित #लोकराज्य च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते चौंडी येथे करण्यात आले.  MAHARASHTRA DGIPR

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार - मुख्यमंत्री Devendra Fadnavis श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न MAHARASHTRA DGIPR

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न
MAHARASHTRA DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

*कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह* #कोकण विभागीय पत्रकार कार्यशाळा #ArtificialInteligence

*कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या-                                                                                                       प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह*
#कोकण विभागीय पत्रकार कार्यशाळा
#ArtificialInteligence
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त Praveen Gedam यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री महोदय यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

#नाशिक
मुख्यमंत्री Devendra Fadnavis
यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त Praveen Gedam यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री महोदय यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा समारोप मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाला. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहूल ढिकले आदींसह मान्यवर उपस्थित.

#नाशिक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा समारोप मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाला. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहूल ढिकले आदींसह मान्यवर उपस्थित.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

रूग्ण सेवा ही  ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतीशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जलसंपदा मंत्री Girish Mahajan शालेय शिक्षणमंत्री Dadaji Bhuse अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, लोकप्रतिनिधी यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपस्थित होते.

#नाशिक
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक मुख्यमंत्री Devendra Fadnavis  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जलसंपदा मंत्री Girish Mahajan शालेय शिक्षणमंत्री Dadaji Bhuse अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, लोकप्रतिनिधी यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,  उपस्थित होते.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळ उद्घाटन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे हस्ते झाले. जलसंपदामंत्री Girish Mahajan शालेय शिक्षणमंत्री Dadaji Bhuse अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळ उद्घाटन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे हस्ते झाले. जलसंपदामंत्री Girish Mahajan
शालेय शिक्षणमंत्री Dadaji Bhuse अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंदे व्हावीत. त्यादृष्टीने उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले चक्र उपयुक्त ठरेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन १ येथील 'पोलीस कॉमन मॅन‍' शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. जलसंपदा मंत्री Girish Mahajan आ.सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

#नाशिक शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन १  येथील 'पोलीस कॉमन मॅन‍' शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. जलसंपदा मंत्री Girish Mahajan
आ.सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त  संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन १ येथील ' कॉमन मॅन‍ पोलीस' शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री Girish Mahajan आ.सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सुशील आय केअर'चं उदघाटन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सुशील आय केअर'चं उदघाटन.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी नाशिक दौऱ्यासाठी ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले. MAHARASHTRA DGIPR

#नाशिक
राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी नाशिक दौऱ्यासाठी ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.
MAHARASHTRA DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

#नाशिक श्रीसाईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्चसेंटरचे उदघाटन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री Girish Mahajan खासदार डॉ. शोभा बच्छाव,आमदार सर्वश्री राहुल ढिकले, हिरामण खोसकर,आ.सीमा हिरे,डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी आदी उपस्थित.

#नाशिक
श्रीसाईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्चसेंटरचे उदघाटन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री Girish Mahajan खासदार डॉ. शोभा बच्छाव,आमदार सर्वश्री राहुल ढिकले, हिरामण खोसकर,आ.सीमा हिरे,डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी आदी उपस्थित.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK (@infodivnashik) 's Twitter Profile Photo

नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे  विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.