DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN

@infodivkonkan

Official Twitter Account of Divisional Information Office, #KONKAN Region, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra

ID: 745909836844515328

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today23-06-2016 09:22:18

31,31K Tweet

10,10K Takipçi

235 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’अंतर्गत जागतिक स्तरावरील पाच विद्यापीठांना #एलओआय (LOI) प्रदान सोहळा…. 🏢 युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन, #यूके #MumbaiRising #InternationalEducationCity #UGC #HigherEducation #GlobalCampuses #StudyInIndia #cidco CIDCO Ltd

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण *‘११.३०वा. प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा आणि विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...* #LIVE खालील लिंक्सद्वारे थेटप्रसारण पाहा... youtube.com/live/5hEesx-iC… MAHARASHTRA DGIPR

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 पालघर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा आणि 'विविध विकास कामांचा' शुभारंभ #LIVE

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पुणे #शाळाप्रवेशोत्सव२०२५ कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी #दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा-आलेगाव पुनर्वसन येथील विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शुभेच्छा देताना शालेय जीवनातील आठवणींना आज उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले

📍 पुणे
#शाळाप्रवेशोत्सव२०२५ कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी #दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा-आलेगाव पुनर्वसन येथील विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शुभेच्छा देताना शालेय जीवनातील आठवणींना आज उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 #पालघर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत #बांबू लागवड अभियान... #LIVE x.com/i/broadcasts/1…

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे 'धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा शुभारंभ केला. याप्रसंगी मोहिमेच्या प्रचारासाठी हिरवा झेंडा दाखवून वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यामुळे मदत होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी 'विविध विकास कामांचे' उदघाटन देखील केले. 🔸वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सर डी. एम. पेटीट रुग्णालय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी 'विविध विकास कामांचे' उदघाटन देखील केले.

🔸वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सर डी. एम. पेटीट रुग्णालय
Ganesh Naik (@naikspeaks) 's Twitter Profile Photo

१६-६-२०२५ | 📍दुर्वेस, पालघर आजपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे "शाळा प्रवेशोत्सव 2025-2026" कार्यक्रमाचे आयोजन

१६-६-२०२५ | 📍दुर्वेस, पालघर

आजपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे "शाळा प्रवेशोत्सव 2025-2026" कार्यक्रमाचे आयोजन
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

#पालघर जिल्ह्यासाठी एक परिवर्तनशील पाऊल. हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर लवकरच सुरू होणार. शासकीय शाळांमध्ये सर्व सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, पालकांनी मुलांना शाळेत दाखल करावे. शिक्षण हीच खरी समृद्धी कुपोषण आणि बालमृत्यू थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार- मुख्यमंत्री Devendra Fadnavis

#पालघर जिल्ह्यात येत्या काळात ३ लाख कोटींची गुंतवणूक 🔸 १० लाख रोजगारनिर्मितीचा विश्वास – पालकमंत्री Ganesh Naik MAHARASHTRA DGIPR

#पालघर जिल्ह्यात येत्या काळात ३ लाख कोटींची गुंतवणूक
🔸 १० लाख रोजगारनिर्मितीचा विश्वास
– पालकमंत्री Ganesh Naik
MAHARASHTRA DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा – 🔹 735 शासकीय शाळांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू 🔹 वाढवण बंदर रोजगार संधींसाठी विशेष प्रशिक्षण आदिवासी समाजासाठी समर्पित परिवर्तनाची सुरुवात #धरतीआबा #आदिवासीविकास #पालघर MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

#प्रधानमंत्रीधरतीआबायोजना तील लाभ 25 विविध योजना: वीज, पाणी, गॅस, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला-शिशु पोषण आहार. 500 हून अधिक #आदिवासी लोकसंख्या असलेल्या व 50% पेक्षा जास्त आदिवासी असलेल्या गावांना प्राधान्य.

#प्रधानमंत्रीधरतीआबायोजना तील लाभ
25 विविध योजना: वीज, पाणी, गॅस, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला-शिशु पोषण आहार.
500 हून अधिक #आदिवासी लोकसंख्या असलेल्या व 50% पेक्षा जास्त आदिवासी असलेल्या गावांना प्राधान्य.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

पालघर जिल्ह्यात कौशल्य विकासावर विशेष भर 735 शासकीय शाळांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणार. ITI मध्ये AI प्रशिक्षणासाठी MoU. #वाढवण #पोर्ट सह उद्योजकतेसाठी विविध MoU.

पालघर जिल्ह्यात कौशल्य विकासावर विशेष भर
735 शासकीय शाळांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणार.
ITI मध्ये AI प्रशिक्षणासाठी MoU.
#वाढवण #पोर्ट सह उद्योजकतेसाठी विविध MoU.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

बिरसा मुंडा यांना मानवंदना – 'धरती आबा' ही योजना त्यांना समर्पित. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

बिरसा मुंडा यांना मानवंदना – 'धरती आबा' ही योजना त्यांना समर्पित.
- मुख्यमंत्री Devendra Fadnavis
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@infodivkonkan) 's Twitter Profile Photo

ज्या गावात 50 टक्के पेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो अशा गावांचा समावेश धरती आबा योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. पालघर, गडचिरोली सह इतर दोन जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये 50 आदिवासी लोकसंख्या असेल तरी ते गाव धरती आबा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येणार- मुख्यमंत्री Devendra Fadnavis

#प्रधानमंत्रीधरतीआबायोजना अंतर्गत गावातील रस्ते पिण्याचे पाणी प्रत्येक घरात वीज प्रत्येक घरात गॅस जोडणी आरोग्य शिक्षण रोजगार माता कल्याण बालमृत्यू उपोषण पूरक पोषण आहार अशा एकूण 25 योजना धरती आबा या योजनेच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहेत. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

भगवान #बिरसामुंडा यांना धरती आबा असे म्हटले जात असे पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रज राजवटीविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी बंड करून आदिवासी समाजाला न्याय दिला. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

वन विभागामार्फत राज्यात 11 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट. त्या दृष्टीने वन विभागाची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू. येत्या ४.५ वर्षांमध्ये 250 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट. #पालघर जिल्ह्याची प्लास्टिक मुक्त, दुर्गंधी मुक्त जिल्हा या ध्येयाकडे वाटचाल. - पालकमंत्री Ganesh Naik

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते मौजे #खैरपाडा (विरार फाटा) जिल्हा #पालघर येथे 'बांबू लागवड अभियाना' चा शुभारंभ करण्यात आला.