DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

@infocsnagar

Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar

ID: 748893932986085376

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today01-07-2016 15:00:02

8,8K Tweet

16,16K Followers

14 Following

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत प्रस्ताव तयार करा,असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. फुलंब्री लहान्याची वाडी या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मंत्री राणे हे जिल्ह्यात आले होते.

राज्य रोजगार मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम youtube.com/live/OCb9BESt0…

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर अनुकंपा तत्वारील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज समारंभपूर्वक जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

📍मंत्रालय, मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद #LIVE पाहा... YouTube - youtu.be/SA5dBNFzmys X (Twitter) – x.com/i/broadcasts/1… Facebook - facebook.com/share/v/1LPe7z…

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर महर्षी वाल्मिक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.

#छत्रपतीसंभाजीनगर नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वेरुळ- घ्रुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर पर्यटक येण्याची संभावना लक्षात घेता जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.

#छत्रपतीसंभाजीनगर कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने, देवगिरी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थे जवळ असलेल्या वसतीगृहाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे बुधवार दि.८ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

#अतिवृष्टी #मदतनुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीरDevendra Fadnavis

#अतिवृष्टी #मदतनुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन... #LIVE खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा.. YouTube - youtu.be/KN8yAj3QOyQ X (Twitter) – x.com/i/broadcasts/1… Facebook - facebook.com/share/v/1FSjT1…

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात मध्यम,लघु प्रकल्पामध्ये पाणीउपलब्ध आहे.भविष्यातील पाण्याच्या गरजेनुसार काहीतालुक्यांसाठी पाणीआरक्षित करण्यात जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयने करावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे जिल्हा अकस्मिक पाणी आरक्षण बैठकीत निर्देश.Info Director, Chhatrapati Sambhajinagar

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात मध्यम,लघु प्रकल्पामध्ये पाणीउपलब्ध आहे.भविष्यातील पाण्याच्या गरजेनुसार काहीतालुक्यांसाठी पाणीआरक्षित करण्यात जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयने करावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी  यांचे जिल्हा अकस्मिक पाणी आरक्षण बैठकीत निर्देश.<a href="/InfoMarathwada/">Info Director, Chhatrapati Sambhajinagar</a>
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर शेतीतील अशाश्वतता व जिल्ह्याची गरज पाहता आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘मिल्क टू सिल्क’ या व्यवसायांकडे तसेच नैसर्गिक, सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत आहेत. या सर्व बालकांना येत्या १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पंचसूत्री दिली आहे.

📍 मुंबई 🔴 🎥 #थेटप्रसारण *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम* #LIVE खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा. Youtube - youtube.com/live/OCb9BESt0… 𝕏 (Twitter) - x.com/MahaDGIPR/stat…

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

📍 परिषद सभागृह, मंत्रालय, मुंबई #थेटप्रसारण *सामान्य प्रशासन विभाग आयोजित ‘योगा’ : २० मिनिटे स्वत:साठी!* #LIVE *खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा...* ▶️ YouTube – youtu.be/gnWIjs_engw 𝕏 (Twitter) - x.com/i/broadcasts/1… Facebook - fb.watch/CL1SRA8EJQ/

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन: प्रत्येक व्यक्तिला यशस्वी होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनातून सृजनशीलता, सहनशीलता व सकारात्मकता निर्माण होऊन नवी प्रेरणा मिळते-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले .

#छत्रपतीसंभाजीनगर #वाचनप्रेरणादिवस शासनाच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, ज्ञान, साहित्य निर्मितीचे उपक्रम राबविले जात आहेत. वाचक म्हणून शासनाच्या या प्रयत्नांना आपलीसाथ असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज केले.

#छत्रपतीसंभाजीनगर #राजीवगांधीप्रशासकीयगतिमानताअभियान प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

#छत्रपतीसंभाजीनगर #राजीवगांधीप्रशासकीयगतिमानताअभियान
प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर नुकतीच झालेली अतिवृष्टी, त्यामुळे दूषित झालेले जलसाठे, दिवाळी सणामुळे खाद्यपदार्थांतून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका या पार्श्वभुमिवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्क राहून खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणांना दिले.

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिवाळीनिमित्त दिलेला संदेश MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar Dilip Swami