FreeNational (@independence194) 's Twitter Profile
FreeNational

@independence194

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा महाराष्ट्र🙏🙏

ID: 1369956240126668803

calendar_today11-03-2021 10:21:23

1,1K Tweet

138 Takipçi

488 Takip Edilen

Nikhil Jadhav (@mostly_sane24) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्राचीसंस्क्रती एका पुरूषाने आपल्या खात्रीच्या सोबतीला हातात घेऊन असे मंद स्मित द्यावे आणि त्यांनी ते लाजून स्वीकारावे....यश हे भरजरी असतं पण त्याला बांधून ठेवायला तलम रेशीम हवं तेव्हा ते महावस्त्र देखणं होतं... #संस्कार

#महाराष्ट्राचीसंस्क्रती 
एका पुरूषाने आपल्या खात्रीच्या सोबतीला हातात घेऊन असे मंद स्मित द्यावे आणि त्यांनी ते लाजून स्वीकारावे....यश हे भरजरी असतं पण त्याला बांधून ठेवायला तलम रेशीम हवं तेव्हा ते महावस्त्र देखणं होतं... 
#संस्कार
माझीमायभूमी (@majhimaaybhoomi) 's Twitter Profile Photo

ए भैताड! महाराष्ट्रात तू आलायस तर मराठीत बोल नाहीतर इथून तोंड काळं कर. #मराठीबोलाचळवळ #महाराष्ट्रातफक्तमराठीच ©माझी मायभूमी मराठी पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना पाठवा आणि आमच्या #माझीमायभूमीमराठी ह्या फेसबुक पानाला लाईक करा.

ए भैताड! महाराष्ट्रात तू आलायस तर मराठीत बोल नाहीतर इथून तोंड काळं कर.

#मराठीबोलाचळवळ
#महाराष्ट्रातफक्तमराठीच
©माझी मायभूमी मराठी 

पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना पाठवा आणि आमच्या #माझीमायभूमीमराठी ह्या फेसबुक पानाला लाईक करा.
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@bodkheshilpa) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंञी रविशंकर प्रसाद पर शिवसेना सांसद Sanjay Raut जी का तीखा प्रहार..

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

जयस्वाल-शुक्ला हे फडणवीसांचे हस्तक होते. सत्ता गेल्यानंतर यांना हटवल्यामुळे फडणवीसांचा जळफळाट झाला. सत्तास्थापनेकरता आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी यांच्याकडून काही आमदारांना भीती, अमिष दाखवणारे फोन जात असल्याची चर्चा होती. म्हणून सत्ता गेल्यानंतर पहिला या दोघांना नारळ दिला गेला.

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग ZP : भाजपचे 31, शिवसेनेचे 19; तरी राणेंना धक्का देत शिवसेनेचा अध्यक्ष बसणार? tv9marathi.com/politics/bjp-n… भाजपा महाराष्ट्र | Narayan Rane | Nitesh Rane | #Sindhudurg | #NarayanRane

Omkar Mali (@omkara_mali) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रत राष्ट्रपती राजवट लागलीच पाहिजे! बाकी कर्नाटकात मंत्री सेक्स रॅकेट मध्ये सापडू दे, यूपी मध्ये दररोज महिलां वरती, गरिबांवरती अत्याचार होऊ दे, मध्यप्रदेशात गुन्हेगारी बोकाळू दे. तिथे काही गरज नाही कारण तिथे भाजपाच राज्य आहे! 😂😂😂

AajTak (@aajtak) 's Twitter Profile Photo

इश्तेहार, पम्पलेट और बैनर देखकर नौकरी मांगने जाते थे लोग, फिर शुरू होता था पूरा खेल aajtak.in/crime/police-a…

Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Big breaking: IPS officer Rashmi Shukla illegally tapping 30 politicians phones when Maha Vikas Aghadi govt formation was taking place. She was habitually doing phone tapping even after formation of govt & working as BJP agent so shifted from intelligence dept The New Indian Express

वृंदा बिरादार (@myself_vrinda) 's Twitter Profile Photo

अमृता फडणवीस मॅडम आवरा थोडं स्वतःला.का तुम्हाला इथल्या मवाली मुलींचे गुण लागले आहेत ?

Ria (@riarevealed) 's Twitter Profile Photo

Dear #Devendrafadnavis leave politics and join CBI n NIA U seem to know more than them... Stop playing games for ur personal gain.. Its so evident that ever since CMO Maharashtra has taken charge u have constantly conspired against him in different ways.

Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

.Nawab Malik نواب ملک नवाब मलिक exposed claim of Devendra Fadnavis, in previous govt, Sena had pressurised him to reinstate Sachin Waze but advocate general opinion was against so he refused. But in reality, Fadnavis had not sought any such opinion, no such documents with govt The New Indian Express

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

सगळे परप्रांतीय अधिकारी हाकलून द्या #झारीतले_शुक्राचार्य