जयस्वाल-शुक्ला हे फडणवीसांचे हस्तक होते. सत्ता गेल्यानंतर यांना हटवल्यामुळे फडणवीसांचा जळफळाट झाला. सत्तास्थापनेकरता आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी यांच्याकडून काही आमदारांना भीती, अमिष दाखवणारे फोन जात असल्याची चर्चा होती. म्हणून सत्ता गेल्यानंतर पहिला या दोघांना नारळ दिला गेला.