Varsha Thakur - Ghuge (IAS) (@iasvarshathakur) 's Twitter Profile
Varsha Thakur - Ghuge (IAS)

@iasvarshathakur

Collector, Latur

ID: 1357337158030217227

calendar_today04-02-2021 14:36:42

298 Tweet

3,3K Takipçi

92 Takip Edilen

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून खासगी आस्थापनांनी युवकांना प्रशिक्षण द्यावे; जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांचे खासगी उद्योजकांना आवाहन MAHARASHTRA DGIPR

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून खासगी आस्थापनांनी युवकांना प्रशिक्षण द्यावे; जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांचे खासगी उद्योजकांना आवाहन

MAHARASHTRA DGIPR
District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून आपला परिसर स्वच्छ करावा. तसेच हे अभियान लोकचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी केले.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालनआवश्यक आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढविण्यासह जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी दिल्या.

Divisional Information Office, Latur (@infodivlatur) 's Twitter Profile Photo

#लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क 🌧️ 📍जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले व धरणांच्या पातळीत वाढ 🌊. 25 सप्टेंबर रोजीही पावसाची शक्यता ☔. पूर परिस्थिती निर्माण होवू शकणाऱ्या गावांना त्वरीत सतर्कतेचा इशारा ⚠️. 1/2

#लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क 🌧️
📍जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले व धरणांच्या पातळीत वाढ 🌊. 25 सप्टेंबर रोजीही पावसाची शक्यता ☔. पूर परिस्थिती निर्माण होवू शकणाऱ्या गावांना त्वरीत सतर्कतेचा इशारा ⚠️.
1/2
Divisional Information Office, Latur (@infodivlatur) 's Twitter Profile Photo

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षामार्फत 24x7 परिस्थितीचा सातत्याने आढावा 🕒. संपर्क क्र. - जिल्हाधिकारी कार्यालय: 02382-220204 - टोल फ्री क्रमांक: 1077 - जिल्हा परिषद: 02382-245301 - लातूर मनपा: 02382-255585, 02382-242803 📞 Stay safe! 🚨 2/2

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

आज , 24 सप्टेंबर रोजी रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत #लातूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुषंगाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवण्यात आले आहे. Varsha Thakur - Ghuge (IAS)

आज , 24 सप्टेंबर रोजी रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत #लातूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुषंगाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
Varsha Thakur - Ghuge (IAS)
District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक #लातूर जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष-02382-220204 टोल फ्री क्रमांक- 1077 #लातूर जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष- 02382-245301 #लातूर शहर महानगरपालिका नियंत्रण कक्ष-02382-255585 आणि 02382-242803

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर जिल्ह्यासाठी २४ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २४ व २५ सप्टेंबर २०२४ रोजी लातूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी केले आहे.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

सतर्कतेचा इशारा #रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थितीत 98 टक्के भरलेला असून रेना नदीवरील सर्व बंधारे 100टक्के भरलेले आहेत. मुसळधार पावसामुळे रेणापूर मध्यम प्रकल्पात पाण्याची मोठी आवक होऊ शकते. तरी रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे करण्यात आले आहे.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

निम्न तेरणा प्रकल्पातील येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रकल्पाचे ४ वक्रद्वारे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून निम्न तेरणा नदीपात्रात १५२६ क्यूसेक्स (४३.२२६ क्युमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.

पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे #मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने 25/09/2024 रोजी दुपारी 12:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे 0.25 मीटरने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक (49.00 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#मांजरा धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे, मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी आज मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजला भेट देवून बॅरेज आणि नदीच्या पाणी पातळीची माहिती घेतली. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

एनडीआरएफ पथकामार्फत नागझरी येथे आयोजित शोध व बचाव प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी भेट दिली. जिल्ह्यात जिल्ह्यात 18 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत एनडीआरएफ पथकाद्वारे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्याबाबत स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एनडीआरएफ पथकामार्फत नागझरी येथे आयोजित शोध व बचाव प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी भेट दिली. जिल्ह्यात जिल्ह्यात 18 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत एनडीआरएफ पथकाद्वारे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्याबाबत स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
Divisional Information Office, Latur (@infodivlatur) 's Twitter Profile Photo

#मांजरा धरणात 85.60 क्युमेकने आलेले पाणी 148.44 क्युमेकने सकाळपासून सोडले जात आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना #लातूर, #बीड जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते #उदगीर येथील विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री Sanjay Bansode Official , आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते तिरु नदीवरील 7 बॅरेजचे लोकार्पण व जलपूजन झाले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री Sanjay Bansode Official, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

#जळकोट येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत आणि शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते झाले. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचेही लोकार्पण त्यांनी केले.

#लातूर जिल्हाधिकारी Varsha Thakur - Ghuge (IAS) यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाही निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच निवडणूक घोषणा ते निकाल जाहीर होण्याच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन' कार्यक्रम येथे निर्देशांकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 🔸गौरव प्राप्त अधिकारी: ✅दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर) ✅अनिल