होळकर साम्राज्य
@holkarsamrajya
होळकर राजघराण्याचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सदैव कटीबद्ध.
ID: 1396385679802728450
https://www.facebook.com/HolkarSamrajya/ 23-05-2021 08:41:37
237 Tweet
421 Followers
0 Following
महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐💐 #HolkarSamrajya #होळकरसाम्राज्य #यशवंतराव_होळकर @GopichandP_MLC Mahadev Jankar धनगर योद्धा Shrimant Bhushansiha Raje Holkar Office
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ स्मारक 🙏👏 #होळकरसाम्राज्य #HolkarSamrajya @GopichandP_MLC धनगर योद्धा
विरांगना भीमाबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! #होळकरसाम्राज्य #HolkarSamrajya @GopichandP_MLC धनगर योद्धा
*📜संत कनकदास जयंती* शोभायात्रा में बेळगावी कर्नाटक : 30/11/2023 @GopichandP_MLC DHANGAR PRATISHTAN
जयंती उत्सव । ०३ डिसेंबर महाराज श्रीमंत यशवंतराव होळकर सरकार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 💐🙇✨ #MaharajaYashwantraoHolkar #Holkarshahi #होळकर #होळकरसाम्राज्य #HolkarSamrajya @GopichandP_MLC धनगर योद्धा
चलो वाफगाव, चलो वाफगाव 6 जानेवारी 2024 - किल्ले वाफगाव महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा 2024 @GopichandP_MLC Shrimant Bhushansiha Raje Holkar Office धनगर योद्धा
अहमदनगर नामांतराचा मुद्दा नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजला. आमदार राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले. #ahilyanagar #dhangarsamaj #dhangar_aarkshan #choundi #ahilyadeviholkar #अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यानगर @GopichandP_MLC @RamShindeMLA Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
किल्ले वाफगाव च्या संवर्धन कार्यासाठी भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर ! @RamShindeMLA Ajit Pawar Shrimant Bhushansiha Raje Holkar Office
06 जानेवारी 2024 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांना मुजरा करण्यासाठी सर्वांनी किल्ले वाफगाव याठिकाणी उपस्थित राहूयात... जय शिव, जय मल्हार Shrimant Bhushansiha Raje Holkar Office @GopichandP_MLC
०६ जानेवारी २०२४ रोजी सर्व इतिहास प्रेमींनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊयात.. अवघे या #चलो_वाफगाव_चलो_वाफगाव Shrimant Bhushansiha Raje Holkar Office @GopichandP_MLC
यळकोट यळकोट जय मल्हार चलो किल्ले वाफगाव....०६ जानेवारी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा #चलो_वाफगाव_चलो_वाफगाव #6_जानेवारी_2024_किल्ले_वाफगाव #महाराजा_यशवंतराव_होळकर_राज्याभिषेक_दिन_सोहळा_2024 Shrimant Bhushansiha Raje Holkar Office
यळकोट यळकोट जय मल्हार चलो किल्ले वाफगाव....०६ जानेवारी *महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा* @GopichandP_MLC Shrimant Bhushansiha Raje Holkar Office
आपला कार्यक्रम.. आपला स्वाभिमान.. चला करुया आपल्या महाराजांचा सन्मान शनिवार दि.6 जानेवारी सकाळी 9 वाजता, किल्ले वाफगाव. Shrimant Bhushansiha Raje Holkar Office
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! Shrimant Bhushansiha Raje Holkar Office @GopichandP_MLC धनगर योद्धा #वाफगाव