GoM_SEEID (@gom_seeid) 's Twitter Profile
GoM_SEEID

@gom_seeid

Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Department, Government of Maharashtra

ID: 1356948088498184196

linkhttps://kaushalya.mahaswayam.gov.in/ calendar_today03-02-2021 12:50:56

1,1K Tweet

891 Followers

27 Following

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी आणि मा.अजित पवारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

२२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार

२२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. 
याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या अध्यक्षतेखाली एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी राज्यपालांच्या

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या अध्यक्षतेखाली एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

प्रसंगी राज्यपालांच्या
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित प्रथम राज्य मंत्रिपरिषदेच्या ऐतिहासिक बैठकीसाठी उपस्थित राहिलो. यावेळी माझ्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. #Maharashtra

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री मा. <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> जी यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित प्रथम राज्य मंत्रिपरिषदेच्या ऐतिहासिक बैठकीसाठी उपस्थित राहिलो. 
यावेळी माझ्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.
#Maharashtra
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

आहिल्यानगर येथील आयटीआयला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी एकात्म मानव दर्शन समितीची बैठक पार पडली व समितीद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा केली. (6 मे 2025)

आहिल्यानगर येथील आयटीआयला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी एकात्म मानव दर्शन समितीची बैठक पार पडली व समितीद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा केली. 
(6 मे 2025)
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

ठाणे येथील कोपरी येथे राजमाता जिजाऊ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन व अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून, ‘टेक-वारी या उपक्रमांतर्गत महा-राईज–स्टार्टअप पिचिंग सत्र आयोजित करण्यात आले असून, स्टार्टअप वीक २०२५ अंतर्गत निवडलेले २४ उत्कृष्ट स्टार्टअप्स आपली नवकल्पना आणि सोल्युशन्स शासनाच्या विविध विभागांपुढे सादर करणार आहेत.

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

टेक-वारी या उपक्रमांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे आयोजित महा-राईज – स्टार्टअप पिचिंग सत्रात उपस्थित मान्यवर व स्टार्टअप्स प्रतिनिधींशी साधलेला संवाद... Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar GoM_SEEID

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागामार्फत 'टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक' कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात महाराईज-र्स्टाअप पिचिंग सेशन या कार्यक्रमाचे आयोजन

यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा! इयत्ता १० वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ज्यांचे गुण अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत, त्यांनी निराश न होता आत्मविश्वासाने पुढे जावे. त्यांच्यासाठी

यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा!

इयत्ता १० वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

ज्यांचे गुण अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत, त्यांनी निराश न होता आत्मविश्वासाने पुढे जावे. त्यांच्यासाठी
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ निर्णय! राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ITI चे जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतरण करण्याचा मुख्य हेतू असून, उद्योग व ITI

महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ निर्णय!

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ITI चे जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतरण करण्याचा मुख्य हेतू असून, उद्योग व ITI
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गोरेगाव येथील नेस्को येथे आज 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025' चे उद्घाटन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंहजी यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी माझ्यासह एनआयओ, एनसीएल, नीरीचे संचालक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गोरेगाव येथील नेस्को येथे आज 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025' चे उद्घाटन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंहजी यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी माझ्यासह एनआयओ, एनसीएल, नीरीचे संचालक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

A delegation of private placement agencies met me today to discuss key provisions of the Private Placement Agencies Act. Productive dialogue aimed at ensuring fair practices, transparency, and safeguarding the rights of job seekers.

📍नाशिक दौरा संत मीराबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींसाठी) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सीमाताई हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी

📍नाशिक दौरा 
संत मीराबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींसाठी) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभाग, नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी आमदार सीमाताई हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

📍भोंसला मिलिटरी कॉलेज रामभूमी, नाशिक कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतील लाभार्थ्यांच्या समस्या निवारणासाठी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांसोबत व संबंधित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

📍भोंसला मिलिटरी कॉलेज रामभूमी, नाशिक 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतील लाभार्थ्यांच्या समस्या निवारणासाठी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांसोबत व संबंधित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

नाशिक दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ‘इंडस्ट्रीयल मिट’ पार पडली. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योगपती, उद्योजक, आणि कौशल्य विकास तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यातून उद्योग-संस्था आणि स्थानिक तरुण यांच्यातील दुवा बळकट होणार आहे. (30 मे 2025)

नाशिक दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ‘इंडस्ट्रीयल मिट’ पार पडली. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योगपती, उद्योजक, आणि कौशल्य विकास तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
यातून उद्योग-संस्था आणि स्थानिक तरुण यांच्यातील दुवा बळकट होणार आहे.
(30 मे 2025)
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध विषयांच्यासंदर्भात उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. (30 मे 2025) #Nashik #Industrial_Meet #SkillDevelopment #Maharashtra #MangalPrabhatLodha

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध विषयांच्यासंदर्भात उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. 
(30 मे 2025)
#Nashik #Industrial_Meet #SkillDevelopment #Maharashtra #MangalPrabhatLodha
Maharashtra State Innovation Society (@msinsociety) 's Twitter Profile Photo

A New Era for Startup & Innovation Ecosystem in Maharashtra. We are proud to announce that Honorable Chief Minister of Maharashtra, Shri. Devendra Fadnavis, is now the Chairman of the Maharashtra State Innovation Society (MSInS) Maharashtra State Innovation Society This marks a significant milestone

A New Era for Startup &amp; Innovation Ecosystem in Maharashtra.

We are proud to announce that Honorable Chief Minister of Maharashtra, Shri. Devendra Fadnavis, is now the Chairman of the Maharashtra State Innovation Society (MSInS) <a href="/MSInSociety/">Maharashtra State Innovation Society</a> 

This marks a significant milestone
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

📍महाराष्ट्र कॅबिनेट बैठक निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025’ जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राज्यात स्टार्टअप्सना आवश्यक असलेले आर्थिक प्रोत्साहन, तांत्रिक

📍महाराष्ट्र कॅबिनेट बैठक निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025’ जाहीर करण्यात आले आहे.

यामुळे राज्यात स्टार्टअप्सना आवश्यक असलेले आर्थिक प्रोत्साहन, तांत्रिक
Maharashtra State Innovation Society (@msinsociety) 's Twitter Profile Photo

Maharashtra State Innovation Society is proud to announce the official launch of the Maharashtra Startup, Entrepreneurship & Innovation Policy 2025 — a visionary framework to position Maharashtra as India’s most dynamic and future-ready startup destination. Approved by the Maharashtra State Cabinet

<a href="/MSInSociety/">Maharashtra State Innovation Society</a> is proud to announce the official launch of the Maharashtra Startup, Entrepreneurship &amp; Innovation Policy 2025 — a visionary framework to position Maharashtra as India’s most dynamic and future-ready startup destination.

Approved by the Maharashtra State Cabinet