FarukBagwan
@farukbagwan7
Speak up for those who cannot speak for themselves
ID: 974488850885115904
16-03-2018 03:33:41
792 Tweet
277 Followers
533 Following
सदर ड्रेनेज लाईन ही गेली 2-3 दिवस रस्त्यावर वाहत आहे.जेव्हापण अधिकारी यांना भेटायला गेल्यावर फिल्ड वर असे उत्तर मिळते मग फिल्डवर असताना अश्या गोष्टी दिसत नाही का.?Ward T BMC माझी Mumbai, आपली BMC स्थळ - घाटीपाडा रोड वैशालीनगर मुलुंड (प)
Sharon शाळा, मेघाणी स्कुल, दयानंद विद्यालय, तसेच लग्नाचा हॉल असताना बाजुला सुरु असलेल्या बिल्डिंगच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ/प्रदूषण परिसरात पसरत आहे. Ward T BMC माझी Mumbai, आपली BMC Ashwini Bhide CMO Maharashtra आश्चर्य म्हणजे bmc ऑफिस 100 मी.अंतरावर आहे. पत्ता चंदनबाग लेन, मुलुंड (प)
ठाण्यात एका महिलेला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न होतो आणि आरोपी २ दिवसात सुटतो ! चित्राताई वाघ आणि रुपाली चाकणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील महिला एकदम सुरक्षित आहेत. Chitra Kishor Wagh Rupali Chakankar #Thane #Maharashtranews MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 दिवस झाले तक्रार देऊन अजुनसुद्धा बिनधास्तपणे कामे सुरु आहे व परिसर प्रदूषित करीत आहेत. Ashwini Bhide माझी Mumbai, आपली BMC
क्रिडांगण आहे की वाळवंट..? कसली सुखसुविधा नाही की कसलेच नियोजन नाही... Ward T BMC Ashwini Bhide CMO Maharashtra Iqbal Singh Chahal
जनतेच्या टॅक्सच्या पैशाची लूट कधी थांबणार... Ward T BMC Ward T BMC Iqbal Singh Chahal CMO Maharashtra कृपया लक्ष द्या....
सुखसुविधाचा नाही, गर्दूल्यांचा वावर,कचरा घाणीचे साम्राज्य... Ward T BMC Ashwini Bhide CMO Maharashtra IqbalSingh
Tna- cstm 9.00 am local Central Railway pls inform motorman to switched on the fans...
Daksha Construction नावाची कंपनी ही 18 वर्षाखालील मुलांना कामगार म्हणुन ठेवत आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने फुटपाथ दुरुस्तीचे काम सुरु आहे... Ashwini Bhide माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC @iqbalsinghchaha2
Nagdev Enter. चे कंत्राटदार फुटपाथ ची कामे करताना कोणत्याही प्रकारची बॅरिकेट्स न लावता काम सुरु आहे. रस्त्यावर सर्व सिमेंट रेती व इतर साहित्य ठेवले असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. माझी Mumbai, आपली BMC Ward T BMC Ashwini Bhide Iqbal Singh Chahal
मागील महिनाभरापासून मुलुंड एल बी एस मार्ग येथे शौचालयाच्या टाकीतून घाण पाणी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे... Ward T BMC यांचे म्हणणे आहे की Mumbai Metro यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने त्रास होत आहे. Ashwini Bhide मॅडम कृपया नोंद घ्यावी.
स्टॉल अपंगाचा आणि धंदे फळ विक्रेता व उसाचा रस यांचे Ward T BMC लक्ष द्याल अशी आशा बाळगतो. माझी Mumbai, आपली BMC
निवडणुकीत फक्त महापुरुषांची नावे घ्यायची आणि मत मागायची, निवडणुक झाली की मग अनावधाने विसरलो असे बोलून सोयीस्कर महापुरुषांचा अपमान करायचा.... MNS Adhikrut - मनसे अधिकृत ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Girish Mahajan Sanjay Raut