Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
@digimahavarta
#DigitalMaharashtraVarta - Online news portal coming with exclusive web shows, web series on a variety of topics to generate audience base.
ID: 1132291801665040392
https://www.digitalmaharashtravarta.com 25-05-2019 14:26:17
2,2K Tweet
150 Followers
46 Following
अमरावती - विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण - ‘मनरेगा’तून रोजगार निर्मिती बरोबरच पायाभूत सुविधांची उभारणी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6cS #Amravati #Employment #Maharashtra Adv. Yashomati Thakur
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6cV #Publication #Mumbai #Maharashtra Aditi S Tatkare
भारतातील पहिल्या बेस्टच्या NCMC Card सुविधेचे लोकार्पण - आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More👁🗨 wp.me/pb5ZjT-6d2 #Transport #BEST #Mumbai CMO Maharashtra BEST Bus Transport
अमरावती - विविध उपक्रमांतून सुमारे दोन कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6d5 #Amravati #WomenEmpowerment #Maharashtra Adv. Yashomati Thakur
नाशिक शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास साधावा; स्काय लाईनची मर्यादा पाळावी – पालकमंत्री छगन भुजबळ | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6d8 #Nashik #Development #Maharashtra Chhagan Bhujbal
अमरावती - महाविकास आघाडी शासन खंबीरपणे वलगाव येथील पूरग्रस्तांच्या पाठीशी: पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर - १४७ पूरग्रस्त कुटुंबांना पट्टेवाटप | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6db #Amravati #Awareness #Maharashtra Adv. Yashomati Thakur
संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक संपन्न - पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6de #Water #Crisis #Solution #Tanker #Maharashtra Balasaheb Thorat
देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More👁🗨 wp.me/pb5ZjT-6dh #PetrolPrices #Taxes #Maharashtra CMO Maharashtra
शैक्षणिक क्षेत्रात काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा – कौशल्य विकासमंत्री राजेश टोपे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dn #Education #SkillsDevelopment #Pune #Maharashtra Rajesh Tope
कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा - पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dq #COVID19 #FightAgainstCOVID CMO Maharashtra
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे ५ कोटी रुपये मंजूर – मंत्री धनंजय मुंडे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dt #Kolhapur Dhananjay Munde
इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dx #Business #Environment #Sustainability Aaditya Thackeray
मंत्रिमंडळ निर्णय – दि. २८ एप्रिल २०२२ | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dA #GovernmentOfMaharashtra #Important #Decisions CMO Maharashtra
बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dD #Construction #Development #Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे
शिर्डी - महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे: विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे - लोकपंचायतच्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dG #Awareness #Health #Women #Maharashtra Dr Neelam Latika Diwakar Gorhe
दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dJ #Awareness #SpeciallyAbled #Social #Maharashtra Bhagat Singh Koshyari
एमटीडीसी (MTDC) पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती; निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁🗨 wp.me/pb5ZjT-6dQ #MTDC #Travel #Tourism #DestinationWedding #Maharashtra Maharashtra Tourism Development Corporation