Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
@Dev_Fadnavis
Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक
https://t.co/FqADu8Ujij
ID:137780376
http://www.maharashtra.gov.in 27-04-2010 18:58:50
63,4K Tweets
5,9M Followers
58 Following
Follow People
माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या नेतृत्वात #PhirEkBaarModiSarkar चा निर्धार !
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त माननीय उपमुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी यांची जाहीर सभा...
भाजपा मुंबई अध्यक्ष आ.ॲड ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) जी यांच्या नेतृत्वात चला कामगार मैदान...
स्थळ :
LIVE | ओपन फोरम... 'पुढारी' सोबत संवाद...
Pudhari News
#Maharashtra #ModiJarooriHai #LokSabhaElection twitter.com/i/broadcasts/1…
ओपन फोरममध्ये आज रात्री 8.24 वाजता, पुढारी न्यूजवर !
माझा संवाद जरूर बघा …!
Pudhari News
#Maharashtra #ModiJarooriHai
India needs a powerful leader !
देशाला मजबूर नाही तर मजबूत नेत्याची गरज आहे…
(अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा | बार्शी, सोलापूर | 28-4-2024)
भाजपा महाराष्ट्र Archana Ranajagjitsinha Patil
#BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar
x.com/Dev_Fadnavis/s…
🕔 5.15pm | 30-4-2024 📍 Nagpur | संध्या. ५.१५ वा. | ३०-४-२०२४ 📍 नागपूर.
LIVE | Media interaction.
#Nagpur #Maharashtra #ModiJarooriHai twitter.com/i/broadcasts/1…
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लातूर लोकसभा भाजपा उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महाराणा प्रताप नगर, लातूर येथे महाविजय संकल्प सभा
Narendra Modi
#BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar
twitter.com/i/broadcasts/1…
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची धाराशिव लोकसभा येथे महायुतीच्या प्रचारार्थ महाविजय संकल्प सभा !
#ModiJarooriHai #LokSabhaElections2024
twitter.com/i/broadcasts/1…
माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार !
महाराष्ट्रात जे काही करू शकलो आणि जे काही करतो आहोत, ते तुमच्याच आशीर्वादाने करतो आहोत.
खूप खूप आभार मोदीजी !
Narendra Modi
#NarendraModi #ModiJarooriHai
twitter.com/narendramodi/s…
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस, सोलापूर येथे महाविजय संकल्प सभा
Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार)
#BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar twitter.com/i/broadcasts/1…