Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profileg
Archana Ranajagjitsinha Patil

@archanaRpatil

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ : अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा-शिवसेना व मित्रपक्ष प्रणित महायुती | मा.उपाध्यक्ष , जिल्हा परिषद- धाराशिव..

ID:1087036205877800960

calendar_today20-01-2019 17:16:42

1,3K Tweets

1,7K Followers

36 Following

Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील खेळाडूंची झेप क्षितिजापार हवी, घड्याळ तेच वेळ नवी..!

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत 'मिशन लक्ष्यवेध योजना'





account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

तामलवाडी, ता.तुळजापूर येथील सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह श्री विष्णू महादेव यात्रा महोत्सव..

..संत संग देई सदा!!

account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

माणसाला त्याच्या चांगुलपणाची ओळख करून देऊन त्याग, समर्पण आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या उपदेशाचे स्मरण व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनाच्या समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारे आहे!!

भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा! माणसाला त्याच्या चांगुलपणाची ओळख करून देऊन त्याग, समर्पण आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या उपदेशाचे स्मरण व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनाच्या समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारे आहे!! #Mahavir #Jayanti #महावीर
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

'.. आईला जसं आपल्या मुलाच्या गोष्टी कळतात तसं सगळ्या समाजाचे प्रश्न कळण्याची धमक अजित दादांमध्ये आहे.'

कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष, शेतकरी नेते, माजी आमदार पाशाभाई पटेल यांचे रोखठोक विचार..

account_circle