Chitra Hiray
@chitrahira68297
ID: 1654785033541144576
06-05-2023 09:48:28
371 Tweet
19 Followers
2 Following
WAit AnD WAtCh हिशोब मागितला जाईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लायकी दाखवून देऊ. गेले दोन वर्षे नुसत्या शिक्षकभरतीच्या घोषणांचा पाऊस. 65000 रिक्त. दोन टप्प्यात 50. एक मॅच 30 ची एक 20 ची. शेवटी 15 च घोड गंगेत न्हाले असं म्हणायची वेळ निघून गेल्यावर येणार Deepak Kesarkar CMO Maharashtra
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar