विकास चव्हाण(@Chavan74267537) 's Twitter Profileg
विकास चव्हाण

@Chavan74267537

डरोगे तो दुनिया डरायेगी और लडौगे तो दुनिया झुकेगी....🔫🔫🔫🔫
जन जाग्रुत विकास सस्था (सचिव)

ID:1158745819576561664

calendar_today06-08-2019 14:25:06

14,2K Tweets

1,0K Followers

2,8K Following

विकास चव्हाण(@Chavan74267537) 's Twitter Profile Photo

या अगोदर मीही तक्रार केली होती गणपत पाटील नगर या ठिकाणी अनाधिकृत पणे टॉवर लावण्यात आले आहे तरी अजुन कोणतीही कारवाई झाली नाही लवकरात लवकर बाकिची कारवाई करावी ..Ward RN BMC

account_circle
प्रा.शिवराज बांगर पाटील-Pr.shivraj Bangar Patil(@PrShivrajSpeaks) 's Twitter Profile Photo

देगलूर बिलोली विधानसभेची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची, प्रामाणिकतेच्या विरोधात भ्रष्टाचाराची होती ज्यामध्ये Vanchit Bahujan Aaghadi चे डॉ.इंगोले यांना 11347 मते मिळाली त्या सर्व स्वाभिमानी मतदात्यांचे व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार..
Prakash Ambedkar NITIN GAWAI नुसतीच काथ्याकूट™

account_circle
Pravin Darekar - प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar)(@mipravindarekar) 's Twitter Profile Photo

शिवसेनेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'फोडा आणि राज्य करा' नीती!

प्रभाग रचनेत बेकायदेशीर बदल करून निवडणूक जिंकण्याचे छुपे मनसूबे उघड.

शिवसेनेचे मुंबई ला पश्चिम बंगाल करण्याचे मनसुबे उघड.

शिवसेनेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'फोडा आणि राज्य करा' नीती! प्रभाग रचनेत बेकायदेशीर बदल करून निवडणूक जिंकण्याचे छुपे मनसूबे उघड. शिवसेनेचे मुंबई ला पश्चिम बंगाल करण्याचे मनसुबे उघड. #ShivsenaCheatsMumbaikar
account_circle
विकास चव्हाण(@Chavan74267537) 's Twitter Profile Photo

आपण संबधित अधिकारी विभागाला कळविले तरी सबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत.मा.श्री.मुंख्यमत्री साहेबांचे पण आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी जुमानत नाही ...

account_circle
विकास चव्हाण(@Chavan74267537) 's Twitter Profile Photo

मच्छी मार्केट समोर दहिसर वेस्ट या ठिकाणी दोन दुकानाचे अनधिकृत पणे बांधकाम करण्यात आले मा.श्री मुख्यमंत्री साहेब याचे आदेशाचे उल्लंघन होत आहे संबधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही तरी आपण लवकरात लवकर कारवाई करावी.. माझी Mumbai, आपली BMC Iqbal Singh Chahal माझी Mumbai, आपली BMCWardRN मुंबई पोलीस - Mumbai Police

मच्छी मार्केट समोर दहिसर वेस्ट या ठिकाणी दोन दुकानाचे अनधिकृत पणे बांधकाम करण्यात आले मा.श्री मुख्यमंत्री साहेब याचे आदेशाचे उल्लंघन होत आहे संबधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही तरी आपण लवकरात लवकर कारवाई करावी.. @mybmc @IqbalSinghChah2 @mybmcWardRN @MumbaiPolice
account_circle
Kishor Sasane 𝕏(@Kishor_Sasane) 's Twitter Profile Photo

आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांचा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत असेल तर काँग्रेस , भाजप, राष्ट्रवादी , शिवसेना एकत्र यायला मागपुढं बघणार नाहीत...

account_circle
ANIL BHAGWAN INGLE(@anilingle1988) 's Twitter Profile Photo

काँग्रेस छोडकर वंचित बहुजन आघाडी में शामील हुए बिलोली के दर्जनों नौजवान.!

वंचित बहुजन आघाडी के अधिकृत उमेदवार डॉ उत्तम इंगोले साहेब को जिताने के लिए करेंगे जद्योजहद.!!

इन्शाअल्लाह
गॅस सिलेंडर की जित पक्की....!!!
Prakash Ambedkar
Farooque Ahmed Uttam Ingole Vanchit Bahujan Aaghadi

काँग्रेस छोडकर वंचित बहुजन आघाडी में शामील हुए बिलोली के दर्जनों नौजवान.! वंचित बहुजन आघाडी के अधिकृत उमेदवार डॉ उत्तम इंगोले साहेब को जिताने के लिए करेंगे जद्योजहद.!! इन्शाअल्लाह गॅस सिलेंडर की जित पक्की....!!! @Prksh_Ambedkar @imFarooqueAhmed @UttamIngole1 @VBAforIndia
account_circle
vinod kakde(@vinodkakde358) 's Twitter Profile Photo

वंचित भाजप ची b टीम म्हणून आभाळ हेपलणाऱ्यांनो कोण कोणाची b टीम आहे बघा, आता भाजपची b टीम म्हणनाऱ्याच्या बुडाला शेक देण्यात येईल,
आता स्पष्ट झालय महाराष्ट्रात सक्षम विरोधी पक्ष फक्त Vanchit Bahujan Aaghadi
ताकत.Prakash Ambedkar
वंचित बहुजन युवा आघाडी प्रा.शिवराज बांगर पाटील-Pr.shivraj Bangar Patil Anjali Maydeo Ambedkar @AmbedkarSujat

वंचित भाजप ची b टीम म्हणून आभाळ हेपलणाऱ्यांनो कोण कोणाची b टीम आहे बघा, आता #VBA भाजपची b टीम म्हणनाऱ्याच्या बुडाला शेक देण्यात येईल, आता स्पष्ट झालय महाराष्ट्रात सक्षम विरोधी पक्ष फक्त @VBAforIndia ताकत.@Prksh_Ambedkar @VBAYuva @PrShivrajSpeaks @MaydeoAnjali @AmbedkarSujat
account_circle
प्रा.शिवराज बांगर पाटील-Pr.shivraj Bangar Patil(@PrShivrajSpeaks) 's Twitter Profile Photo

जी सत्ता माणसांना घायकुतीला आणते, मरणाच्या दारात उभी करते ती सत्ता मुरदाड असते. या निष्प्राण देहासारखीच इथली व्यवस्था मुरदाड झालीय.
Shiv Raj NITIN GAWAI Thenos नुसतीच काथ्याकूट™ sandeepkambleofficial Vilas Bade Prakash Ambedkar @PrabuddhBharat2

जी सत्ता माणसांना घायकुतीला आणते, मरणाच्या दारात उभी करते ती सत्ता मुरदाड असते. या निष्प्राण देहासारखीच इथली व्यवस्था मुरदाड झालीय. @ShivSena @NITINGAWAI9 @PureBakasur @sawsammer3 @kamblesandeep12 @BadeVilas @Prksh_Ambedkar @PrabuddhBharat2
account_circle
विकास चव्हाण(@Chavan74267537) 's Twitter Profile Photo

सपना गार्डन देव आशिष इमारत च्या बाजुला भरूचा रोड दहिसर पूर्व.अनधिकृत बसल्याने चालण्यासाठी त्रास होत आहे ट्राफिक होत आहे तरी कोणता अपघात झाला तर जबाबदारी मनपाची आणि दहिसर पोलिस ठाणे प्रशासनाची असेल.Ward RN BMC मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police

सपना गार्डन देव आशिष इमारत च्या बाजुला भरूचा रोड दहिसर पूर्व.अनधिकृत बसल्याने चालण्यासाठी त्रास होत आहे ट्राफिक होत आहे तरी कोणता अपघात झाला तर जबाबदारी मनपाची आणि दहिसर पोलिस ठाणे प्रशासनाची असेल.@mybmcWardRN @MumbaiPolice @CPMumbaiPolice
account_circle
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे(@pramodahire3) 's Twitter Profile Photo

महागाई,पेट्रोल-डीझेल दरवाढ,बेरोजगारी ह्या मूळ विषयाला बगल देऊन भाजप आणि महाविकास आघाडीने जनतेला सुशांत,रिया,कंगना आणि आता आर्यन ह्या फालतू विषयामध्ये अडकून ठेवले आहे.

account_circle
Prakash Ambedkar(@Prksh_Ambedkar) 's Twitter Profile Photo

देगलुर-बिलोलीच्या सर्व आंबेडकरवाद्यांना माझे आवाहन आहे की, पुन्हा आपल्याला किनवट घडवण्याची संधी आली आहे, ती सोडू नका. सर्वांनी प्रचाराला लागा. मतदान कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. विजय हा सहजासहजी मिळत नसतो, तो खेचून आणावा लागतो हे लक्षात असू द्या.

देगलुर-बिलोलीच्या सर्व आंबेडकरवाद्यांना माझे आवाहन आहे की, पुन्हा आपल्याला किनवट घडवण्याची संधी आली आहे, ती सोडू नका. सर्वांनी प्रचाराला लागा. मतदान कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. विजय हा सहजासहजी मिळत नसतो, तो खेचून आणावा लागतो हे लक्षात असू द्या.
account_circle
Arun Jadhav(@AdvDrArunJadha1) 's Twitter Profile Photo

महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर श्रीमंत यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त शतशः प्रणाम!!

महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर श्रीमंत यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त शतशः प्रणाम!!
account_circle