
Chandrakant Patil
@chdadapatil
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
ID: 2760043614
https://chandrakantdadapatil.in/ 23-08-2014 19:53:38
31,31K Tweet
351,351K Followers
197 Following


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५| दुसरा आठवडा । दिवस - १ विधानभवन-मुंबई येथे संसदीय कामकाजासाठी उपस्थिती! #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2025 #विधानभवन_मुंबई CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र




भक्ती, सेवा आणि विठ्ठलनामात रंगलेली एकादशी! आषाढी एकादशीचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. या प्रसंगीची क्षणचित्रे! #सेवेचा_सोहळा #AshadhiEkadashi #आषाढी_एकादशी #पुणे CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar














वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री करण देवतळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाईचरणी प्रार्थना ! #करण_देवतळे #KaranDevtale karan deotale भाजपा महाराष्ट्र


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५| दुसरा आठवडा । दिवस - २ विधानभवन-मुंबई येथे संसदीय कामकाजासाठी उपस्थिती! #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2025 #विधानभवन_मुंबई CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
