CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile
CMO Maharashtra

@cmomaharashtra

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

ID: 2597666894

linkhttp://www.maharashtra.gov.in calendar_today01-07-2014 08:59:10

42,42K Tweet

3,9M Followers

39 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा विरोधात प्रबोधन करणारे, अहिंसेचे पुरस्कर्ते, मानवतेचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक तसेच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे नमन केले #ChakradharSwami #चक्रधर_स्वामी

समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा विरोधात प्रबोधन करणारे, अहिंसेचे पुरस्कर्ते, मानवतेचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक तसेच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे नमन केले

#ChakradharSwami  #चक्रधर_स्वामी
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू राहिल.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिली.

या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

सन १९८८-८९ पासून सातत्याने नफा अर्जित करणाऱ्या ‘वन विकास महामंडळा’ने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक असा ५ कोटी ८२ लक्ष रुपयांचा लाभांश शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश वनमंत्री Sudhir Mungantiwar यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे २९ हजार रोजगार निर्मिती होईल. राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आज मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे लोकार्पण केले. भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर-वसई -विरार शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आज मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे लोकार्पण केले. भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर-वसई -विरार शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

Chief Minister Eknath Shinde - एकनाथ शिंदे has approved four large-scale, high-tech projects with an investment of ₹1,17,220 crore in Marathwada, Vidarbha, Pune, and Panvel during today's Cabinet Sub-Committee meeting of the Industries Department.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

#LIVE | 'सकाळ सरकारनामा' साप्ताहिकाच्या शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... x.com/i/broadcasts/1…

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

#LIVE | tv9 मराठी कॉन्क्लेव्ह 2024 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज 'सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सरकारनामा’ या साप्ताहिकाचा शुभारंभ करण्यात आला. ‘सकाळ’ चे मुख्य संपादक नीलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, ‘मुंबई सकाळ’ चे संपादक राहुल गडपाले, सुरेंद्र पाटसकर उपस्थित होते. यावेळी

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज 'सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सरकारनामा’ या साप्ताहिकाचा शुभारंभ करण्यात आला. ‘सकाळ’ चे मुख्य संपादक नीलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, ‘मुंबई सकाळ’ चे संपादक राहुल गडपाले, सुरेंद्र पाटसकर उपस्थित होते.

यावेळी
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पाला चालना दिली असून विविध नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो यासारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक जलद होत आहे. लवकरच मेट्रो ३ सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि लाखो लोकांचा प्रवास सुकर

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

गेल्या दोन वर्षांत राज्य शासनाने अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण सारख्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी सांगितले

मुंबईत TV9 Marathi या वृत्त वाहिनीच्या वतीने आयोजित ‘शाश्वत विकास संमेलन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांची उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली. यावेळी वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक वरुण दास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत TV9 Marathi या वृत्त वाहिनीच्या वतीने आयोजित ‘शाश्वत विकास संमेलन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांची उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली. यावेळी वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक वरुण दास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी MAHARASHTRA DGIPR च्या वतीने #मुख्यमंत्री_योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावे, पदवीधर असावे आणि संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे.

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी MAHARASHTRA DGIPR च्या वतीने #मुख्यमंत्री_योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावे, पदवीधर असावे आणि संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो. श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.

श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करून ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट मदत मिळत आहे. नागपूर व मुंबई