prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile
prashant bharvirkar

@bharvirkarpmt

Prashant Bharvirkar is a researcher. writes on cultural, fine, spiritual and social.

ID: 419594441

calendar_today23-11-2011 15:02:12

6,6K Tweet

211 Followers

247 Following

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध निर्णायक लढत; या चुका केल्यास मॅच आणि मालिका दोन्ही गमवावी लागले maharashtratimes.com/sports/cricket… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य ८ ते १४ जानेवारी २०२३ : 'या' राशीसाठी आठवडा प्रगती आणि अनेक लाभाच्या संधीचा maharashtratimes.com/astro/tarot-ca… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

Parag Karandikar (@paragkmt) 's Twitter Profile Photo

#MataGold.... launched at Patkar College, Mumbai during #Matacarnival. New #podcast platform to hear news and analysis from #maharashtratimes. नव्या युगाची नवी जाणीव Maharashtra Times MaharashtraTimesPune MaTa Gold Official मटानाशिक Maharashtra Times MATAaurangabad Kaustuv Chatterjee

Shripad Brahme (@shree_brahmemt) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पुणे सुपरफास्ट' या कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. MaharashtraTimesPune Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Jitendra Ashtekar Devendra Fadnavis

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पुणे सुपरफास्ट' या कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
MaharashtraTimesPune Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Jitendra Ashtekar Devendra Fadnavis
Pravin Lonkar (@pravinlonkarmt) 's Twitter Profile Photo

मटा स्टिंग ऑपरेशन अल्पवयीनांच्या हाती नायलाॅनचा मांजा धक्कादायक वास्तव : शहरात छुपे रॅकेट जोरात, मुलांचा होतोय वापर Maharashtra Times Maharashtra Times

मटा स्टिंग ऑपरेशन

अल्पवयीनांच्या हाती नायलाॅनचा मांजा
धक्कादायक वास्तव : शहरात छुपे रॅकेट जोरात, मुलांचा होतोय वापर
Maharashtra Times Maharashtra Times
Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टाइम्सच्या 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #रिंगरोड #मेट्रो #Pune #MaharashtraTimes Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Devendra Fadnavis @OfficeOfDevendra 1/2

महाराष्ट्र टाइम्सच्या 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली.
#पुणे #महाराष्ट्रटाइम्स #रिंगरोड #मेट्रो
#Pune #MaharashtraTimes
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Devendra Fadnavis @OfficeOfDevendra
1/2
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा बदलणारा व उत्तर-दक्षिण महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. सर्व आक्षेप दूर करून रेल्वेमंत्र्यांसमोर लवकरच सादरीकरण केले जाणार असल्याचे (1/2) #Pune

शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा बदलणारा व उत्तर-दक्षिण महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. सर्व आक्षेप दूर करून रेल्वेमंत्र्यांसमोर लवकरच सादरीकरण केले जाणार असल्याचे (1/2)
#Pune
prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: २६० किलो सोनं, ६,६०५ किलो चांदी, शेकडो एकर जमीन; गुरुवायुर मंदिराची श्रीमंती पाहून चक्रावून जाल maharashtratimes.com/india-news/ind… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता...! maharashtratimes.com/maharashtra/mu… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: स्मार्टफोन प्रमाणे आता स्मार्ट टीव्हीतही झाला स्फोट, हे ठरले कारण maharashtratimes.com/gadget-news/sc… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: पैसे देऊनही सावकाराची धमकी; त्रासाला कंटाळून पुण्यात शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिलं... maharashtratimes.com/maharashtra/pu… Download Maharashtra Times App: app.mtmobile.in

prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

मर्म भक्तियोगाचे पुस्तकरूपात... भक्तियोग नक्की कसा आहे याचे वर्णन करणाऱ्या 'मर्म भक्तियोगाचे' या पुस्तकावर गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते. हे पुस्तक सिद्ध झाले आहे. वैशाख शु.अष्टमी दुर्गाष्टमीला, श्रीशंकर महाराज यांच्या समाधीदिनाला (२८ एप्रिल ) पुस्तक येत आहे, याचा आनंद.

मर्म भक्तियोगाचे पुस्तकरूपात...
भक्तियोग नक्की कसा आहे याचे वर्णन करणाऱ्या 'मर्म भक्तियोगाचे' या पुस्तकावर गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते. हे पुस्तक सिद्ध झाले आहे. वैशाख शु.अष्टमी दुर्गाष्टमीला, श्रीशंकर महाराज यांच्या समाधीदिनाला (२८ एप्रिल ) पुस्तक येत आहे, याचा आनंद.
prashant bharvirkar (@bharvirkarpmt) 's Twitter Profile Photo

चौथे पुस्तक...मर्म भक्तियोगाचे (श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाचे निरूपण)