भागवत जोकारे- Bhagwat jokare...
@bhagwatjspeaks
#भारतीय🇮🇳
#विद्यार्थी
#शेतकरी🌱
#कार्यातून ... समाज परिवर्तनाकडे...
#वाचनप्रेमी📚#निसर्गप्रेमी🏞️🏝️
ID: 4723074367
07-01-2016 10:42:44
243 Tweet
448 Takipçi
80 Takip Edilen
भागवत जोकारे- Bhagwat jokare... हक्काची लढाई. महाशक्ती विरोधात, संविधानिक संस्था असली म्हणून काय झाले संविधान विरोधी आणि सरकारची चाकरी करत असेल तर आपल्या सारखे नेतृत्व त्या लढाई मध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. शुभेच्छा भागवत सर 🤝🤝 #MPSC राज्यसेवा परीक्षा परत झालीच पाहिजे #REEXAM #MPSC
भागवत जोकारे- Bhagwat jokare... Devendra Fadnavis Lokmat CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Maharashtra Public Service Commission Governor of Maharashtra ABP माझा TV9 Marathi ibn lokmat tv SakalMedia विध्यार्थी अडचणी म्हणजे असला म्हणजे, अन्याया विरुद्ध लढा देणारे भागवत जोकारे सर आपण जे निःस्वार्थ पणे काम करत आहात त्याचे कौतुक करावे तेवढे कमी✊✊ आपण ह्या मागणीचा योग्य प्रकारे पाठपुरावा करून विषय मार्गी लावाल हा आम्हाला विश्वास आहे. 🤝🤝 #PSI_वयवाढ
चुना की शाही...? Fair_Election...? Cartoon by Alok 🤐 Maharashtra SEC Election Commission of India #MaharashtraElections2026 #Vote #महानगरपालिका #नगरपालिका #निवडणूक_२०२६ #StateElectionCommission
अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल विवेक भीमणवार सर आपले खूप खूप अभिनंदन! 🌹 पारदर्शक भरती आणि सुयोग्य नियोजनाचे आव्हान सक्षमपणे हाताळून आपण आयोगाच्या कामात निश्चितच गतिशीलता आणाल. आपल्या यशस्वी वाटचालीस व कार्याला खूप खूप शुभेच्छा! 💐 Governor of Maharashtra Vivek Bhimanwar, IAS Maharashtra Public Service Commission #mpsc