Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile
Bala Bhegade- बाळा भेगडे

@balabhegade

Former Minister of State

ID: 2873236182

linkhttp://maharashtra.bjp.org/en/mla/ calendar_today23-10-2014 12:40:33

3,3K Tweet

4,4K Followers

322 Following

Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

समाज व्यवस्थेतील शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याचे अर्थात 'अंत्योदय' आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चिरंतन मार्गदर्शक स्व.पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #PanditDeendayalUpadhyay

समाज व्यवस्थेतील शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याचे अर्थात 'अंत्योदय' आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चिरंतन मार्गदर्शक स्व.पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

#PanditDeendayalUpadhyay
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी नारा देत देशाच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्रीजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #LalBahadurShastriJayanti #Maharashtra #LalBahadurShastri #MavalVidhansabha

‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी नारा देत देशाच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे
भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्रीजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#LalBahadurShastriJayanti #Maharashtra #LalBahadurShastri #MavalVidhansabha
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस. अत्यंत अभिमानाचा क्षण ! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी... #मायमराठी #अभिजातमराठी

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात

Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण ! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे मनापासून आभार 🚩 #मायमराठी #अभिजातमराठी #Maharashtra

माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण !

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे मनापासून आभार 🚩

#मायमराठी #अभिजातमराठी #Maharashtra
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

मिसाईल मॅन,मा.राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #APJAbdulKalam #MavalVidhansabha

मिसाईल मॅन,मा.राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#APJAbdulKalam #MavalVidhansabha
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी,मावळ तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता भाजपा वडगाव पक्ष,कार्यालय येथे होणार आहे तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे #MavalVidhansabha #PressConference

भारतीय जनता पार्टी,मावळ तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता भाजपा वडगाव पक्ष,कार्यालय येथे होणार आहे तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे

#MavalVidhansabha #PressConference
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

कुशल संघटक,माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #PramodMahajan #MavalVidhansabha

कुशल संघटक,माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#PramodMahajan #MavalVidhansabha
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा, आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा... #vidhansabhaelection2024 #Maval

विधानसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा, आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा...

#vidhansabhaelection2024 #Maval
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

आमचे नेते,मार्गदर्शक,आधारस्तंभ,महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा! #DevendraFadnavis #MaharashtraCM Devendra Fadnavis

आमचे नेते,मार्गदर्शक,आधारस्तंभ,महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

#DevendraFadnavis #MaharashtraCM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🕕 5.45pm | 25-12-2024📍Nagpur | संध्या. ५.४५ वा. | २५-१२-२०२४📍नागपूर. 🪷Centenary celebrations of Shraddheya Atal Bihari Vajpayee ji and Grand Felicitation Ceremony 🪷श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule

🕕 5.45pm | 25-12-2024📍Nagpur | संध्या. ५.४५ वा. | २५-१२-२०२४📍नागपूर.

🪷Centenary celebrations of Shraddheya Atal Bihari Vajpayee ji and Grand Felicitation Ceremony
🪷श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम

Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

माजी नगरसेवक सतनाम सिंग तिवानाजी यांचे गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ला रात्री दुखद निधन झाले. काल त्यांच्या निवासस्थानी भेट देत सतनाम सिंग तिवानाजी यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पूर्व नगरसेवक सतनाम सिंग तिवाना जी का गुरुवार दिनांक,

माजी नगरसेवक सतनाम सिंग तिवानाजी यांचे गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ला रात्री दुखद निधन झाले. काल त्यांच्या निवासस्थानी भेट देत सतनाम सिंग तिवानाजी यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
पूर्व नगरसेवक सतनाम सिंग तिवाना जी का गुरुवार दिनांक,
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मंत्री,भाजपा नेते मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Ravindra Chavan #BJP4Maharashtra

महाराष्ट्राचे माजी मंत्री,भाजपा नेते मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Ravindra Chavan #BJP4Maharashtra
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🕜 दु. १.३२ वा. | ३-१-२०२५📍नायगाव, सातारा. LIVE | क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव #Maharashtra #Satara #SavitribaiPhuleJayanti x.com/i/broadcasts/1…

Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भाजपा महाराष्ट्र #maval #मावळ #MavalVidhansabha

मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भाजपा महाराष्ट्र  #maval #मावळ #MavalVidhansabha
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाच्या ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर संदर्भ देऊन माझ्यावतीने पहिल्या १००० जणांची नोंदणी पूर्ण !🚩 #MavalVidhansabha #BJPSadasyataAbhiyan2024 भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan

भारतीय जनता पक्षाच्या ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर संदर्भ देऊन माझ्यावतीने पहिल्या १००० जणांची नोंदणी पूर्ण !🚩

#MavalVidhansabha #BJPSadasyataAbhiyan2024

भाजपा महाराष्ट्र  Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्राचे नेते मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! Girish Mahajan #BJP4Maharashtra

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्राचे नेते मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Girish Mahajan #BJP4Maharashtra
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि विकसनशिल धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले आपले लाडके नेते,माझे मार्गदर्शक,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐 Devendra Fadnavis

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि विकसनशिल धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले आपले लाडके नेते,माझे मार्गदर्शक,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

Devendra Fadnavis
Bala Bhegade- बाळा भेगडे (@balabhegade) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हाचे पालकमंत्री मा.श्री. Ajit Pawar दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #Ajitpawar #pune #MavalVidhansabha

राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हाचे पालकमंत्री मा.श्री. Ajit Pawar  दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

#Ajitpawar #pune #MavalVidhansabha