सिद्धेश्वर साहेबांचा हात धरून उभा होता तेवढ्यात राहुलजी साहेबांच्या बाजूला येऊन उभे राहिले आणि सिद्धेश्वरला म्हणाले मी साहेबांचा हात पकडतो आणि सगळी पत्रकार परिषद संपेपर्यंत राहुलजी साहेबांचा हात धरून उभे होते …🙏🏿
#संस्कार
राजकीय विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी इथल्या मातीशी आणि शेतकऱ्यांशी इमानदार असणारा एक मावसभाऊ ज्यांनी राज्याच्या कॅबिनेट मध्ये बळीराजाचा वारसदार म्हणुन धुरा हाकली, आणि दुसरे मावसभाऊ आता देशाच्या कॅबिनेट मध्ये 'भूमिपुत्र' म्हणुन धुर हाणतील....
#भूमिपुत्र #बळीराजा....

इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?
------------
तूर्त रजा घेतो, पण कायम