AjitDada Pawar (@ajitdadaforcm) 's Twitter Profile
AjitDada Pawar

@ajitdadaforcm

Deputy CM Maharashtra| Future CM of Maharashtra | Handled by Fan

ID: 833706324668121091

linkhttp://www.ncp.org.in calendar_today20-02-2017 15:54:12

3,3K Tweet

3,3K Followers

627 Following

Rauf Lala (@therauflala) 's Twitter Profile Photo

बंगाल मधील हिंसाचारावर बोलणारे गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांबद्दल काही बोलताना दिसत नाहीत. बोलणार तरी काय हे सगळं नायजेरिया मध्ये घडतंय.

Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

आता हे पोस्टर मराठीत आहे. पण ते शेअर करणं गुन्हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ते शेअर करू नका. जमेल त्याला सांगा की हे पोस्टर शेअर करू नका.

आता हे पोस्टर मराठीत आहे. पण ते शेअर करणं गुन्हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ते शेअर करू नका. जमेल त्याला सांगा की हे पोस्टर शेअर करू नका.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

In the wake of Cyclone Tauktae, visited the Emergency Management & Control Room at Mantralaya to review the cyclone situation, rescue and relief work. The concerned District & State administration is fully prepared to ensure swift rescue and relief work for the citizens.

In the wake of Cyclone Tauktae, visited the Emergency Management & Control Room at Mantralaya to review the cyclone situation, rescue and relief work. The concerned District & State administration is fully prepared to ensure swift rescue and relief work for the citizens.
amit mishra (@amitmishrainn) 's Twitter Profile Photo

उसे चुना ही गया था क़त्लों का हुनर देखकर। अब लोग क्यूँ परेशान हैं लाशों का शहर देखकर।

Rauf Lala (@therauflala) 's Twitter Profile Photo

हे भयावह आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यातच ही परिस्थिती कशी ओढावते. #GangaExposedModi #ResignModi

हे भयावह आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यातच ही परिस्थिती कशी ओढावते.

#GangaExposedModi #ResignModi
AjitDada Pawar (@ajitdadaforcm) 's Twitter Profile Photo

माझं वय २८ आहे आणि राजकारण बरच जवळून पाहिलं आणि त्यातलं कळत सुद्धा त्यामुळच आजपर्यंत कधी मोदी, भाजप का मत दिलं नाही आणि देणारही नाही.

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेश - कोरोनामुळे भाजपाच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू भाजपा आमदार विजय कश्यप यांचं निधन #COVID19 #BJP

उत्तर प्रदेश -
कोरोनामुळे भाजपाच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू
भाजपा आमदार विजय कश्यप यांचं निधन

#COVID19 #BJP
Jio Biden (@jiobiden) 's Twitter Profile Photo

Hey Amit Malviya at least you can ask your NRI Swayamsevaks to host these websites from respective countries. Or does Vishwaguru Bharat mean we'll run all global media houses from India?

Rauf Lala (@therauflala) 's Twitter Profile Photo

भाजप ने कोरोना काळात नको ते राजकारण केले. आता प्रत्येक विरोधी पक्षाने नैतिकता बाजूला ठेऊन राजकारण करावे. एक वर्ष राजकारण बाजूला ठेऊन काही होत नाही हे पाहीले आता राजकारण करून पाहू. कोरोना नाही तर २०१४ पासून बोकांडी वर बसलेला व्हायरस गेला तरी देशाचं भल होईल. #मराठी #ResignModi

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

#LoksattaPoll: मुख्यमंत्री म्हणून माझी पसंती #Devendrafadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP

Rauf Lala (@therauflala) 's Twitter Profile Photo

लोकसत्ता ने जनमत सर्वेक्षण च्या नावाखाली भाजप साठी डेटा गोळा करायची मोहीम जोरात चालवली आहे. LoksattaLive Girish Kuber Pratik S Patil Ashish Sarala Anandrao Mete Amey Tirodkar #LoksattaPoll #मराठी

Mahua Moitra (@mahuamoitra) 's Twitter Profile Photo

So much fuss over an alleged 30 min wait? Indians waiting 7 years for ₹15 lakhs Waiting hours at ATM queues Waiting months for vaccines due Thoda aap bhi wait kar lijiye kabhi kabhi...

Rauf Lala (@therauflala) 's Twitter Profile Photo

एबीपी माझा कोणता तरी सर्व्हे दाखवत आहे. त्यात सगळे भाजप आणि मोदी वर खुश आहेत अस दिसतय. तसा तो खोटाच असणार पण जर सर्व्हे खरा असेल तर लोक नालायक आहेत.

Raju Parulekar (@rajuparulekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री Ajit Pawar हे अण्णा हजारे यांच्यापेक्षा सार्वजनिक जीवनात कित्येकपट अधिक नेक, परखड, सत्यवचनी आणि विश्वसार्ह आहेत.

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच कोल्हापुरातल्या सभेतून लोक निघून गेले #AjitPawar #Kolhapur #SharadPawar #HasanMushrif