
SelfCareSavvy
@aarohi37050
illuminating the path of self - love, ❤️ good vibes only ✨
Indian RTs are not Endorsement
ID: 1839930240342118400
28-09-2024 07:29:32
3,3K Tweet
135 Followers
173 Following


"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" update 👇🏻 २६ लाख पात्र दिसून येत नसलेल्या बहिणींची योजनेच्या निकषानुसार सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे. 🙏🏻 Aditi S Tatkare




मंत्री म्हणून Aditi S Tatkare जी ह्यांनी जे ट्विट केलं आहे आणि ह्यांची बातमी ह्यात किती फरक आहे... ह्यांना भीतीच उरली नाहीय...आपल्या मनाप्रमाणे काहीही शब्द फिरवतात.



शिवसेना महायुती सरकारचा गणेशभक्तांसाठी अतिशय सुंदर निर्णय! बाप्पा मोरया Eknath Shinde - एकनाथ शिंदे #Shivsena #Mahayuti


धन्यवाद महायुती सरकार!! सर्व गणेश भक्तांना आनंदाची पर्वणी दिलीत. खूप खूप आभार!!🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना #Shivsena #Mahayuti 👍


शिवसेना महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय:- गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या खाजगी गाड्यांवर कोणताही टोल आकारण्यात येणार नाही Eknath Shinde - एकनाथ शिंदे


गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या खाजगी गाड्यांवर कोणताही टोल आकारण्यात येणार नाही!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी 🔥🚩


गणेशोत्सवाला देण्यात आला आहे राज्यस्तवाचा दर्जा. यामुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मिळेल नवी ओळख. गणपती बाप्पा मोरया 🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी


गणेशोत्सव काळात सुरुवातीचे दिवस रात्री 12 वाजेपर्यंत वापरता येणार लाऊडस्पीकर !! Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी 🚩


गणेशोत्सव काळात सुरुवातीचे दिवस... मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वापरता येणार लाऊडस्पीकर... Shivsena - शिवसेना


#मंत्रिमंडळ_निर्णय..... #महाराष्ट्र #Maharashtra #CabinetDecisions #EknathShinde Devendra Fadnavis Ajit Pawar



शिव शक्ती -लहुशक्ती🔥🔥 फडके-टिळक-लहुजी वस्ताद : आमचे शाश्वत आदर्श -Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

🚨सनातनी प्रमोशन🚨 200 फॉलोवर्स इंस्ट्रक्शन फॉलो करने से बढ़ते 1 Rt करके अपनी 🆔 Reply में मेंशन करे 2 Rt & Reply List खोलकर आपस में फॉलो करें Follow Must👉Amrendra Bahubali 🇮🇳 नोट:Follow & Notification On केवल पोस्ट पर एक्टिव सनातनी 🆔 प्रमोट होंगे कांग्रेसी- नमाजी दूर रहे 😎🤞

ऑपरेशन तक्ता पलट... महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी उचललेल धाडसी पाऊल , त्यासाठी वाघाचे काळीज लागते असे बोलत, टांगा पलटी घोड़े फरार करून महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव तत्पर असण्याचे आश्वासन देणारे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🔥🔥

दिघे साहेबांच्या सोबतीने आम्ही काम केलं... ठाणे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना खूप मोठी केली Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी 🔥🚩 उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🚩