Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile
Nitin Sardesai

@1nitinsardesai

Former Member of Legislative Assembly, Maharashtra,
Leader, Maharashtra Navnirman Sena

ID: 705698877156921346

calendar_today04-03-2016 10:18:18

268 Tweet

25,25K Takipçi

11 Takip Edilen

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वाना होळी व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #होळी #HappyHoli

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वाना होळी व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

 #होळी #HappyHoli
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची

आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात

Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाच्या एकजुटीपुढे सरकार झुकले... हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द !! मराठी माणसाची वज्रमूठ अशीच राहायला हवी... MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile Photo

मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय. कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे. सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली . कोकणची माणसं साधीभोळी…. MNS Adhikrut

Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile Photo

शिवाजी पार्क परिसरात असलेल्या सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ रोजच्या रोज कचऱ्याचे साम्राज्य…माझी Mumbai, आपली BMC

शिवाजी पार्क परिसरात असलेल्या सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ रोजच्या रोज कचऱ्याचे साम्राज्य…<a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a>
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं