Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile
Zilla Parishad Solapur

@zpsolapur

ID: 3286580077

linkhttp://www.zpsolapur.gov.in calendar_today21-07-2015 13:45:56

962 Tweet

333 Followers

23 Following

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापूर जिल्ह्यात मतदान जनजागृती करणेसाठी जिल्हा मतदान जनजागृती समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड सर यांनी मतदारांना केलेले आवाहन.

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

आज दि. 26/03/2019 करजगी गावात मतदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली . यावेळी जि प प्रा मराठी शाळा करजगी , जि प प्रा शाळा कन्नड मुलांची व मुलीची शाळा , व जि प प्रा शाळा उर्दू करजगी वरील सर्व शाळेतील विदयार्थी व सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला .

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदाण जागृती करण्या करीता सोलापूर जिल्ह्यात ठिक ठिकाणी आश्या प्रकारे पोस्टर लावण्यात आले.

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

पेहे केंद्रातील अलंकापुरी,पडस्थळ,पांढरेवस्ती व पाटीलवस्ती शाळांनी घेतलेली मतदान जागृतीसाठी प्रभातफेरी.

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

कासेगांव नं2 येथे मतदान जाग्रती अभियानांतग्रत प्रभात फेरी काढण्यात आली

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

गोपाळराव देव प्रशाला व ज.चं. आगाशे क. महाविद्यालय माळशिरस मतदार जागृती , उपस्थीती मा. भाग्यश्री बेडगे ऑफीस सुप्रीटेन्डट माळशिरस नगर पंचायत, व स्टाफ मा. प्राचार्य ढाले आर.एस. उपप्राचार्य राऊत एन.एम. शिक्षक व शिक्षेतर

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदार जन जागृती रॅलीचे श्री सिध्दनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे येथे आयोजन करण्यात आले

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदार जागृती अभियान निमित्त प्रभातफेरी जि.प. शाळा शिंदे वस्ती

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

केंद्र बोराळे शिक्षण परिषदेत मतदान जनजागृती करण्यासाठी शपथ घेताना केंद्रप्रमुख व केंद्रातील शिक्षक वर्ग

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

🙏🌹🌹 सोलापूर जिल्हा निवडणूक मतदान जनजागृती अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड सर यांनी आज चिमणी पाखरं कार्यक्रम अंतर्गंत सोलापूर जिल्हा व महानगर पालिका अंतर्गंत शाळेतील मुला-मुलींना facebook... facebook.com/10017628348193…

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृतीसाठी सोलापूरात भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी लक्षवेधक मानवी साखळी तयार केली होती यावेळी सोलापूरचे जिलहाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते. facebook.com/zpsolapur/vide…

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृतीसाठी सोलापूरात सोलापुरातील मानवी साखळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.. त्याचप्रमाणे निमीत्ताने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोलापूरचे जिलहाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.... facebook.com/zpsolapur/vide…

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृती साठी १३ लाख लोकांच्या स्वाक्षरी सिईओ डाॅ. राजेंद्र भारूड सोलापूर - जिल्ह्यात मतदान जनजागृती अंतर्गत १२ लाख ९९ हजार ८४० मतदारांची स्वाक्षरी घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मतदान जनजागृती... facebook.com/10017628348193…

Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

मा.श्रीम.मनिषा आव्हाळे, भा.प्र.से., यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर पदाचा कार्यभार दिनांक 22.07.2023 रोजी स्विकारला. आदरणीय मॅडम यांचे जिल्हा परिषद, सोलापूर मध्ये हार्दिक स्वागत व अभिनंदन.

जागतिक स्तनपान सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा अव्हाळे यांच्या शुभहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे संपन्न. यावेळी मा.सीईओ आव्हाळे यांनी गरोदर माता व स्तनदा माता यांच्याशी संवाद साधला.

जागतिक स्तनपान सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा अव्हाळे यांच्या शुभहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे संपन्न.
यावेळी मा.सीईओ आव्हाळे यांनी गरोदर माता व स्तनदा माता यांच्याशी संवाद साधला.
Zilla Parishad Solapur (@zpsolapur) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासना तर्फे डाएट सोलापूर आणि अमेझॉन फ्युचर इंजिनिअर व लीडरशीप फाॅर इक्वीटी यांनी सोलापूर जिल्ह्यातील 194 शिक्षकांचां ICTC course मार्च 2023 ते एप्रिल 2023 मध्ये 50 शिक्षक पारितोषिक प्राप्त ठरले आहेत त्या बद्दल जिल्हा परिषद तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.....💐💐💐