Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile
Zee Marathi

@zeemarathi

Official Twitter handle for Zee Marathi

ID: 116017210

linkhttp://www.zeemarathi.com calendar_today20-02-2010 20:50:26

41,41K Tweet

239,239K Takipçi

124 Takip Edilen

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

आमच्या सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला यायचं हं... 'लक्ष्मीनिवास' विवाह सोहळा सप्ताह 23 जूनपासून । 8 PM #ZeeMarathi #LakshmiNiwas #Promo #ZM #SiddhuchiBhavana #SiddhuWedsBhavana

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं... आणि न ठरवता 'प्रेम'. 💕 नवी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' लवकरच.... सदैव तुमच्या झी मराठीवर! #VinDoghantaliHiTutena #Promo #ZeeMarathi #NewSerial #ComingSoon

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

आयुष्याच्या शाळेत पुन्हा एकदा शिक्षणाचे धडे गिरवायचेत. आता थांबायचं नाय - वर्ल्ड टेलिव्हिजन आणि OTT प्रीमियर 28 जून । 7 PM आपल्या झी मराठी व Zee 5 वर #ZeeMarathi #AtaThambaychaNaay #WorldTelevisionPremiere #ZM #OTTPremiere

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

कबड्डीच्या या सामन्यात पारुसोबत मिळून कमळी दामिनीची चांगलीच जिरवणार... 'पारू' 26-27 जून । 7.30 PM #ZeeMarathi #Paaru #Kamali #Promo #ZM

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर ऑडिशन ची धमाल... पुढील ऑडिशनची माहिती लवकरच देण्यात येईल... महाराष्ट्राला खळखळून हसवणारा लोकप्रिय कार्यक्रम - चला हवा येऊ दया लवकरच येत आहे आपल्या झी मराठीवर! #ZeeMarathi #ChalaHawaYeuDya #CHYD #ZM #ComingSoon #Audition #ChhatrapatiSambhajiNagar

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

ती हसते, ती शिकते, ती लढते… तुमचं मन जिंकणारी कमळी येतेय! नवी मालिका - कमळी 30 जूनपासून । दररोज । 9 PM #Kamali #NewShow #ComingSoon #Promo #zeemarathi #MeMarathiZeeMarathi #InCharacterWithZee

ती हसते, ती शिकते, ती लढते…
तुमचं मन जिंकणारी कमळी येतेय!

नवी मालिका - कमळी
30 जूनपासून । दररोज । 9 PM

#Kamali
#NewShow #ComingSoon
#Promo #zeemarathi #MeMarathiZeeMarathi #InCharacterWithZee
Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

मस्तकी चंदनाचा टिळा, लागला विठू माऊलीचा लळा! झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeMarathi #AashadhiEkadashi #ZM

मस्तकी चंदनाचा टिळा, लागला विठू माऊलीचा लळा!

झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
#ZeeMarathi #AashadhiEkadashi #ZM
Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

कॉमेडीचं गॅंगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार! चला हवा येऊ दया - कॉमेडीचं गॅंगवॉर २६ जुलैपासून । शनि-रवि । 9 PM #ZeeMarathi #ChalaHawaYeuDya #CHYD #ComedychaGangwar #NewShow #ComedyShow #Promo #ZM

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

कमळी आबांना निघताना काय म्हणते? कंमेंट्स मध्ये सांगा. नवी मालिका - कमळी दररोज, 9 PM #Kamali #NewShow #zeemarathi #MeMarathiZeeMarathi

कमळी आबांना निघताना काय म्हणते? कंमेंट्स मध्ये सांगा. 

नवी मालिका - कमळी
दररोज, 9 PM

#Kamali #NewShow #zeemarathi #MeMarathiZeeMarathi
Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

ती येतेय जिच्यामुळे सगळं काही आहे... गुरू पौर्णिमेच्या शुभदिनी घेऊन येतोय नव्या मालिकेचा प्रोमो आज 8.20 PM #COMINGSOON #NewSerial #ZM #ZeeMarathi

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत कमळीने साजरी केली गुरुपौर्णिमा. 'कमळी’ दररोज । 9 PM #ZeeMarathi #Kamali #gurupornima #NewSerial #ZM #incharacterwithzee

Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

खमंग गप्पा रंगणार, तोंडाला पाणी सुटणार! 😋 ओळखा पाहू झी मराठीवर कोणता कार्यक्रम पुन्हा येणार? लवकरच.. #ZeeMarathi #ComingSoon #ZM #NewShow #WorldEmojiDay

खमंग गप्पा रंगणार, तोंडाला पाणी सुटणार! 😋
ओळखा पाहू झी मराठीवर कोणता कार्यक्रम पुन्हा येणार?

लवकरच..

#ZeeMarathi #ComingSoon #ZM #NewShow #WorldEmojiDay
Zee Marathi (@zeemarathi) 's Twitter Profile Photo

ना बंध रेशमी जरी..वीण दोघांतली ही तुटेना 💕 नवी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' ११ ऑगस्टपासून । दररोज । 7.30 PM सदैव तुमच्या झी मराठीवर! #VinDoghantaliHiTutena #Promo #ZeeMarathi #NewSerial #ComingSoon #TejshriPradhan #SubodhBhave